MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Onion Storage Tips : कांदे लवकर सडतायत? अशी साठवणूक करा, महिनेभर खराब होणार नाहीत!

Onion Storage Tips : कांदे लवकर सडतायत? अशी साठवणूक करा, महिनेभर खराब होणार नाहीत!

कांद्याचे भाव कधी वाढतील आणि कधी कमी होतील, याचा काहीच नेम नसतो. त्यामुळे भाव कमी असताना आपण एकदम भरपूर कांदे विकत घेतो. पण ते योग्य पद्धतीने स्टोअर केले नाहीत, तर लवकर सडतात. कांदे जास्त काळ फ्रेश ठेवण्यासाठी या सोप्या टिप्स नक्की फॉलो करा.

1 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Oct 17 2026, 04:27 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
18
स्टोअर करण्याची योग्य पद्धत
Image Credit : Asianet News

स्टोअर करण्याची योग्य पद्धत

तसं पाहिलं तर कांदे लवकर खराब होत नाहीत. पण आपण ते चुकीच्या पद्धतीने स्टोअर केले, तर ते लवकर सडतात. त्यामुळे कांदे साठवताना काही सोपे नियम पाळणं खूप गरजेचं आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
28
खरेदी करताना काळजी घ्या
Image Credit : Asianet News

खरेदी करताना काळजी घ्या

कांदे विकत घेतानाच थोडी काळजी घ्या. मार लागलेले किंवा रंग बदललेले कांदे अजिबात घेऊ नका. असे कांदे खूप लवकर सडतात.

38
दाबून चेक करा
Image Credit : Asianet News

दाबून चेक करा

कांदे विकत घेताना दोन्ही बाजूंनी हाताने थोडे दाबून पाहा. जर कांदा मऊ लागत असेल, तर तो अजिबात विकत घेऊ नका.

48
तडे गेलेले कांदे नकोत
Image Credit : Asianet News

तडे गेलेले कांदे नकोत

तडे गेलेले किंवा साल निघालेले कांदे खरेदी करणं टाळा. तुम्ही कितीही काळजीपूर्वक स्टोअर केले, तरी असे कांदे जास्त काळ टिकत नाहीत.

58
प्लास्टिक पिशवी वापरू नका
Image Credit : Asianet News

प्लास्टिक पिशवी वापरू नका

कांदे कोणत्याही परिस्थितीत प्लास्टिकच्या पिशवीत ठेवू नका. हवेशीर जागेत जमिनीवर पेपर किंवा कापड अंथरून त्यावर कांदे पसरवून ठेवले, तर ते जास्त काळ फ्रेश राहतात.

68
ओलाव्यापासून दूर ठेवा
Image Credit : Asianet News

ओलाव्यापासून दूर ठेवा

भिंतीला ओल येत असेल किंवा दमट हवा असेल, अशा ठिकाणी कांदे ठेवू नका. यामुळे कांद्यांना लवकर बुरशी लागण्याची शक्यता असते.

78
बटाट्यांसोबत ठेवू नका
Image Credit : Asianet News

बटाट्यांसोबत ठेवू नका

अनेक जण कांदे आणि बटाटे एकाच टोपलीत किंवा जागेवर ठेवतात. पण लक्षात ठेवा, असं केल्यामुळे कांदे खूप लवकर खराब होतात.

88
स्वस्त झाल्यावर भरपूर खरेदी
Image Credit : Asianet News

स्वस्त झाल्यावर भरपूर खरेदी

कांद्याचे भाव कधी वाढतील आणि कधी पडतील, हे सांगता येत नाही. त्यामुळे स्वस्त झाल्यावर आपण एकदम जास्त कांदे आणतो. पण ते योग्य पद्धतीने स्टोअर केले नाहीत, तर लवकर सडतात. कांदे जास्त काळ टिकवण्यासाठी या सोप्या टिप्स नक्की फॉलो करा.

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
जीवनशैली बातम्या
4th T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
247/3
WI beat IND by 24 runs
Schedule ›
3rd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
168/8
SLSL
172/2
SL beat PAK by 8 wickets
Schedule ›
3rd T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
209/7
IND beat WI by 14 runs
Schedule ›
2nd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
215/3
SLSL
133/7
PAK beat SL by 82 runs
Schedule ›
2nd T20 • IND vs WI
Result
INDIND
249/5
WIWI
252/4
WI beat IND by 6 wickets
Schedule ›
1st T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
187/6
SLSL
182/8
PAK Won by 4 wickets
Schedule ›
1st TEST • SA vs AUS
Result
SASA
284 & 206
AUSAUS
390 & 314/6
AUS beat SA by 214 runs
Schedule ›
5th T20 • IND vs WI
INDIND
Sat, 17 Oct, 2026
WIWI
07:00 pm
Match yet to begin.
Schedule ›
2nd TEST • SA vs AUS
SASA
Sun, 18 Oct, 2026
AUSAUS
01:30 pm
Match yet to begin.
Schedule ›
3rd TEST • SA vs AUS
SASA
Tue, 27 Oct, 2026
AUSAUS
01:30 pm
Match yet to begin.
Schedule ›

Recommended Stories
Recommended image1
Teenage Love: मुलं लहान वयातच प्रेमात पडली तर ओरडण्याऐवजी 'या' टिप्स फॉलो करा
Recommended image2
Ketu Transit 2026 : केतू गोचरमुळे या 3 राशींचा वाईट काळ सुरू... वाचण्यासाठी सोपे उपाय
Recommended image3
Paan Shot Recipe : मदुराईच्या प्रसिद्ध अम्मन हॉटेलसारखा 'पान शॉट' आता घरीच बनवा!
Recommended image4
Fridge Power Usage : २४ तास चालणाऱ्या फ्रिजचं महिन्याचं वीज बिल किती येतं माहितीये?
Recommended image5
Excess Salt Side Effects : जेवणात मीठ जास्त खाताय? मग हे गंभीर आजार नक्कीच होऊ शकतात
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved