MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Feet Care Tips: फ्लॅट फुटवेअर वापरल्याने आरोग्यावर होतील हे गंभीर परिणाम, वाचा

Feet Care Tips: फ्लॅट फुटवेअर वापरल्याने आरोग्यावर होतील हे गंभीर परिणाम, वाचा

Health Tips : हाय हिल्सच वापरणे महिलांना खूप आवडते. पण तुम्ही फ्लॅट फुटवेअर वापरत असल्यास पायांसह आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. 

2 Min read
Chanda Mandavkar
Published : Nov 27 2023, 02:21 PM IST| Updated : May 05 2025, 04:24 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
18
फ्लॅट फुटवेअर घातल्याने होईल पायांचे नुकसान
Image Credit : Getty

फ्लॅट फुटवेअर घातल्याने होईल पायांचे नुकसान

Flat Feet Side Effects : महिला आपण सुंदर दिसावे म्हणून प्रत्येक लहान-लहान गोष्टींकडे लक्ष देतात. सर्वसामान्यपणे त्या कपडे, ज्वेलरी, मेकअप, हेअरस्टाइसह फुटवेअर कोणत्या स्टाइलची असावी याकडेही अधिक लक्ष देतात. काही महिलांना आपण घातलेल्या फुटवेअरच्या माध्यमातून स्टाइल स्टेंटमेंट क्रिएट करणे आवडते.

फुटवेअर केवळ स्टाइलसाठी असतात, असे काही जणींना वाटते. मात्र त्या पायात घातल्यानंतर कम्फर्टेबल वाटते का? हे देखील पाहणे तितकेच महत्त्वाचे आहे. महिला मॅचिंग फुटवेअर खरेदी करतात. पण त्याची निवड करताना पायांचा आकार कसा आहे? हे पाहावे. चुकीचे फुटवेअर पायासह संपूर्ण आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकतात.

योग्य आकाराचे फुटवेअर वापरल्यास पायाचे हाड वाढणे, कंबरदुखी, गुडघेदुखी तसंच चालण्याचे वळणच पूर्णतः बिघडू शकते. पाय व गुडघेदुखीची समस्या निर्माण होऊ नये, यासाठी काही जणी फ्लॅट फुटवेअर वापरण्यास प्राधान्य देतात. पण हाय हिल्सपेक्षा फ्लॅट फुटवेअरमुळे केवळ पायांवर नव्हे तर संपूर्ण शरीरावर गंभीर परिणाम होताहेत. जाणून घेऊया याबाबत सविस्तर व महत्त्वपूर्ण माहिती…

28
फ्लॅट फुटवेअर वापरण्याचे नुकसान
Image Credit : Getty

फ्लॅट फुटवेअर वापरण्याचे नुकसान

हाय हिल्स वापरल्याने पाय सुजणे, कंबरदुखी अशा वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे बहुतांश जणी फ्लॅट फुटवेअर घालणे पसंत करतात. फ्लॅट फुटवेअर खरेदी करताना चुकीची खरेदी केल्यास फायद्याऐवजी नुकसानच होईल. फ्लॅट फुटवेअरमुळे चालताना कम्फर्टेबल वाटत असले तरीही ते तुमच्या बोटांवर अधिक भार टाकतात. यामुळे शरीराचे पोश्चर देखील बिघडते.

Related Articles

Related image1
जुन्या टॉवेलपासून स्टायलिश बॅग कशी बनवायची, प्रोसेस जाणून घ्या
Related image2
डेट नाइटसाठी ट्राय करा हे 8 सलवार सूट, BF होईल खूश
38
पायांच्या बोटांवर होतात हे परिणाम
Image Credit : Getty

पायांच्या बोटांवर होतात हे परिणाम

दैनंदिन जीवनात आपण फ्लॅट फुटवेअरचा वापर करत असल्यास त्याचा परिणाम पायाच्या अंगठ्यावरही होतो. यामुळे पायाचा अंगठा आणि अन्य बोटांमधील अंतर वाढते. पायांच्या स्नायूंना गंभीर स्वरुपात हानी पोहोचते, ज्यामुळे स्नायू कमकुवत होण्याची शक्यता असते.

48
शरीरावर कसा होतो परिणाम?
Image Credit : Getty

शरीरावर कसा होतो परिणाम?

फ्लॅट फुटवेअरमध्ये कोणत्याही प्रकारचे कुशन नसते. परिणामी यामुळे शरीरामध्ये उलट दिशेने नकारात्मक दबाव (Negative Pressure) निर्माण होते. यामुळे पाय, गुडघे आणि पाठीचा कण्यावर वाईट परिणाम होतो.

VIDEO : फ्लॅट फुटवेअरबद्दल तज्ज्ञांनी नेमके काय सांगितले आहे? ऐका

 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shivangi Desai | Health Coach (@coachshivangidesai)

58
टाचांवर येतो ताण
Image Credit : Getty

टाचांवर येतो ताण

फ्लॅट फुटवेअर घातल्याने पायांची पकड कमकुवत होते. परिणामी टाचांवर ताण येतो आणि यामुळे पायदुखीची समस्या निर्माण होऊ शकते. (Flat Footwearmule Honare Nuksan)

68
संसर्गजन्य आजारांचा धोका
Image Credit : Getty

संसर्गजन्य आजारांचा धोका

‘फ्लॅट किंवा फ्लिप फ्लॉप फुटवेअरच्या माध्यमातून घरात 18 हजारांपेक्षा अधिक बॅक्टेरिया प्रवेश करतात. यामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका वाढण्याची शक्यता असते’,अशी माहिती युनिव्हर्सिटी ऑफ मियामीने (University of Miami) केलेल्या संशोधनाद्वारे नमूद केली आहे.

78
फुटवेअर विकत घेताना लक्षात ठेवा या गोष्टी
Image Credit : Getty

फुटवेअर विकत घेताना लक्षात ठेवा या गोष्टी

फ्लॅट फुटवेअर, हाय हिल्ससोबत पॉइंडेट शूज, फ्लॅट शूज, हलके आणि सॉफ्ट रनिंग शूज आणि फ्लॅटफॉर्म फुटवेअर दररोज वापरल्याने देखील पायांचे नुकसान होते. या समस्या टाळण्यासाठीपुढील काही टिप्स फॉलो करू शकता…

  • फुटवेअर खरेदी करताना सोल जाड असावा अथवा सोलदरम्यानचा भाग उभट आकारामध्ये असावा.
  • स्ट्रिप्स असणाऱ्या फुटवेअर खरेदी करू नये. यामुळे टाचांचे तसेच पायांचे दुखणे वाढू शकते.
  • उत्तम दर्जाचे आणि ब्रॅण्डचे फुटवेअर वापरावे.
88
तज्ज्ञांचा सल्ला
Image Credit : Getty

तज्ज्ञांचा सल्ला

Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.

Recommended Stories
Recommended image1
Horoscope 7 December : आज रविवारचे राशिभविष्य, या राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होईल!
Recommended image2
सोन्याला टक्कर! २०२६ मध्ये सर्वाधिक ट्रेंडमध्ये राहतील 'हे' ८ इअररिंग्स; फॅशन आयकॉन बनण्यासाठी लगेच पाहा!
Recommended image3
रात्री ट्रेन प्रवास करताय?, या ५ महत्त्वाच्या टिप्स तुमच्या प्रवासाचा अनुभव बदलून टाकतील!
Recommended image4
रात्री झोपताना चेहऱ्यावर चादर किंवा ब्लॅंकेट घेता का? तुम्ही खूप मोठा धोका पत्करताय!
Recommended image5
कोणतीही हेअरस्टाईल करा, लावा 6 रोज गोल्ड हेअर ॲक्सेसरीज आणि मिळवा न्यू लूक
Related Stories
Recommended image1
जुन्या टॉवेलपासून स्टायलिश बॅग कशी बनवायची, प्रोसेस जाणून घ्या
Recommended image2
डेट नाइटसाठी ट्राय करा हे 8 सलवार सूट, BF होईल खूश
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2025 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved