गणेशोत्सवासाठी तुम्ही अशाप्रकारचे फुलांचे डेकोरेशन करू शकता. यावेळी आर्टिफिशियल फुलांचा देखील वापर करू शकता.
गणपतीसाठी असे रंगीत बॅकड्रॉप तयार करुन डेकोरेशन तयार करू शकता. यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांच्या माळा किंवा डेकोरेशनचे साहित्य वापरु शकता.
आकर्षक आणि सिंपल असे साड्यांचे बॅकड्रॉप तयार करू शकता. यावर गणपतीचा एखादा मंत्र लिहू शकता.
कमी खर्चात आणि आकर्षक असे पेपरपासून बॅकड्रॉप तयार करू शकता. येथे मोराच्या पंखांचे डिझाइन तयार केले आहे.
बाप्पासाठी काहीतरी हटके डेकोरेशन करायचे असल्यास असे क्रिएटिव्ह पद्धतीने करू शकता. यासारख्या वेगवेगळ्या आयडियाज तुम्हाला सोशल मीडियावर पहायला मिळतील.
समुद्रशास्त्रानुसार, मुलींच्या दातांवरुन जाणून घ्या स्वभाव, गुणधर्म आणि भविष्य
गणेशोत्सवासाठी ट्राय करा हे सलवार सूट, दिसाल मनमोहक
Kothimbir Wadi Recipe : 15 मिनिटांत तयार करा खुसखुशीत कोथिंबीर वडी
Ganeshotsav 2025 : बाप्पासाठी तयार करा या 5 प्रकारचे मोदक