MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Gudi Padwa 2026 : गुढीपाडवा कधी आहे? 19 की 20 मार्च, जाणून घ्या योग्य तारीख

Gudi Padwa 2026 : गुढीपाडवा कधी आहे? 19 की 20 मार्च, जाणून घ्या योग्य तारीख

Gudi Padwa 2026 Date: धर्मग्रंथानुसार, हिंदू नववर्षाची सुरुवात चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला होते. देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये हिंदू नववर्ष वेगवेगळ्या नावांनी साजरं केलं जातं. महाराष्ट्रात या सणाला गुढीपाडवा म्हणतात.

2 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Feb 25 2026, 10:30 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
गुढीपाडव्याबद्दल खास गोष्टी
Image Credit : AI Generated

गुढीपाडव्याबद्दल खास गोष्टी

गुढीपाडव्याचा इतिहास: गुढीपाडवा हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे. हा सण देशभरात साजरा होत असला तरी, महाराष्ट्रात याची खरी धूम पाहायला मिळते. चैत्र शुक्ल प्रतिपदेला साजरा होणारा हा सण हिंदूंच्या गौरवशाली इतिहासाचं प्रतीक मानला जातो. याच दिवसापासून हिंदू नववर्ष म्हणजेच विक्रम संवत सुरू होतं. चला जाणून घेऊया, यावर्षी गुढीपाडवा कधी साजरा केला जाईल आणि या सणाशी संबंधित खास गोष्टी…

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
24
कब है गुड़ी पड़वा 2026?
Image Credit : Getty

कब है गुड़ी पड़वा 2026?

उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रवीण द्विवेदी सांगतात की, 2026 मध्ये चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी 19 मार्च, गुरुवारी सकाळी 06:53 वाजता सुरू होईल आणि ती 20 मार्च, शुक्रवारी सकाळी 04:52 पर्यंत राहील. त्यामुळे, 19 मार्च रोजीच गुढीपाडव्याचा सण साजरा केला जाईल. दक्षिण भारतात याच दिवशी 'उगादी' नावाचं हिंदू नववर्ष साजरं केलं जातं. चैत्र नवरात्रीची सुरुवातही याच दिवसापासून होईल.

Related Articles

Related image1
Gudi Padwa 2025: मऊ लुसलुशीत पुरण पोळी कशी बनवायची?, जाणून घ्या रेसिपी
Related image2
Gudi Padwa 2025 : गुढीपाडव्याला कडुलिंबाची पाने आणि गुळाचे सेवन का करतात? घ्या जाणून
34
कौन-सा हिंदू वर्ष शुरू होगा गुड़ी पड़वा से?
Image Credit : Getty

कौन-सा हिंदू वर्ष शुरू होगा गुड़ी पड़वा से?

विद्वानांच्या मते, 19 मार्च 2026, म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवसापासून विक्रम संवत 2083 सुरू होईल. या हिशोबाने पाहिलं, तर हिंदू कॅलेंडर इंग्रजी कॅलेंडरपेक्षा 57 वर्षांनी पुढे आहे. विक्रम संवताची सुरुवात उज्जैनचे राजा विक्रमादित्य यांनी केली होती. त्यावेळी इंग्रजी कॅलेंडर वापरातच नव्हतं. राजा विक्रमादित्य यांनी शकांचा पराभव करून त्यांना भारताबाहेर हाकलून दिलं होतं. याच विजयाच्या आनंदात विक्रम संवत सुरू झालं.

44
गुड़ी पड़वा क्यों मनाते हैं?
Image Credit : Getty

गुड़ी पड़वा क्यों मनाते हैं?

असं मानलं जातं की, गुढीपाडवा साजरा करण्याची परंपरा छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केली. ज्यावेळी भारतात मुघलांचं राज्य होतं, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज मुघलांना जोरदार टक्कर देत होते. त्यांनी मुघलांशी युद्ध करून अनेक किल्ल्यांवर आपलं वर्चस्व निर्माण केलं होतं. मुघलांवरील मोठ्या विजयाच्या आनंदातच महाराष्ट्रात पहिल्यांदा गुढीपाडवा साजरा करण्यात आला. नंतर हा सण देशभरात साजरा होऊ लागला. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केलेली ही परंपरा आजही कायम आहे.


Disclaimer : या लेखातील माहिती धर्मग्रंथ, विद्वान आणि ज्योतिषी यांच्याकडून घेण्यात आली आहे. आम्ही ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं एक माध्यम आहोत. वाचकांनी या माहितीचा वापर केवळ सूचनेसाठी करावा.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Bladder Cancer : लघवीचं इन्फेक्शन समजून दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात, असू शकतो कॅन्सरचा धोका!
Recommended image2
Horoscope 28th May : आज या ४ राशींनी राहावं सावध, काहीतरी वाईट घडण्याची शक्यता; वाचा राशीभविष्य
Recommended image3
Sweet Cravings: गोड खाण्याची इच्छा झालीये? १० मिनिटांत बनवा या २ झटपट रेसिपी!
Recommended image4
Fashion Tips: Rolex सारखा लुक फक्त 1000 रुपयांत! मुलींसाठी टॉप वॉच डिझाइन्स
Recommended image5
असं काय आहे महिलांच्या शरीरात ज्यामुळे त्या पुरुषांपेक्षा जास्त काळ जगतात
Related Stories
Recommended image1
Gudi Padwa 2025: मऊ लुसलुशीत पुरण पोळी कशी बनवायची?, जाणून घ्या रेसिपी
Recommended image2
Gudi Padwa 2025 : गुढीपाडव्याला कडुलिंबाची पाने आणि गुळाचे सेवन का करतात? घ्या जाणून
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved