MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Ganesh Chaturthi 2024 निमित्त मित्रपरिवाराला खास शुभेच्छापत्र पाठवत साजरा करा सण

Ganesh Chaturthi 2024 निमित्त मित्रपरिवाराला खास शुभेच्छापत्र पाठवत साजरा करा सण

Ganesh Chaturthi 2024 Wishes in Marathi : उद्यापासून गणेशोत्सवसाचा सण साजरा केला जाणार आहे. यावेळी मित्रपरिवाराला खास मराठमोळे मेसेज, शुभेच्छापत्र, व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस पाठवून साजरा करा सण. 

1 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Sep 06 2024, 04:20 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
19
Ganesh Chaturthi 2024 Wishes
Image Credit : Adobe Stock

Ganesh Chaturthi 2024 Wishes

मोदकांचा प्रसाद केला
लाल फुलांचा हार सजवला
मखर नटून तयार झाले
वाजत गाजत बाप्पा आले
सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

29
Ganesh Chaturthi 2024 Wishes
Image Credit : Adobe Stock

Ganesh Chaturthi 2024 Wishes

श्रींच्या चरणी कर माझे जुळले
तुझ्या दर्शनाने सर्व काही मिळाले
तुझ्या येण्याने हर्ष, उल्हास
सुख, समृध्दी, ऐश्वर्य लाभले
अशीच कृपा सतत राहू दे
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

39
Ganesh Chaturthi 2024 Wishes
Image Credit : Adobe Stock

Ganesh Chaturthi 2024 Wishes

वंदितो तुज चरण आर्जव करतो गणराया
वरदहस्त असूद्या माथी
राहूद्या सदैव छत्रछाया
गणपती बाप्पा मोरया

49
Ganesh Chaturthi 2024 Wishes
Image Credit : Adobe Stock

Ganesh Chaturthi 2024 Wishes

गण्या धाव रे मला पाव रे,
तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे…
तू दर्शन आम्हाला दाव रे
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

59
Ganesh Chaturthi 2024 Wishes
Image Credit : Adobe Stock

Ganesh Chaturthi 2024 Wishes

बाप्पांची स्वारी म्हणजे आनंद घरोघरी
गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

69
Ganesh Chaturthi 2024 Wishes
Image Credit : Adobe Stock

Ganesh Chaturthi 2024 Wishes

बाप्पाच्या आगमनाने आपल्या जीवनात
भरभरून सुख समृध्दी ऐश्वर्या येवो,
हीच गणरायाकडे प्रार्थना!
गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया…

79
Ganesh Chaturthi 2024 Wishes
Image Credit : Adobe Stock

Ganesh Chaturthi 2024 Wishes

मोदकांचा प्रसाद केला
लाल फुलांचा हार सजवला
मखर नटून तयार झाले,
वाजत गाजत बाप्पा आले
सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

89
Ganesh Chaturthi 2024 Wishes
Image Credit : Adobe Stock

Ganesh Chaturthi 2024 Wishes

हार फुलांचा घेऊनी वाहु चला हो गणपतीला, आद्य दैवत साऱ्या जगाचे, पुजन करुया गणरायाचे
गणेश चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा!

99
Ganesh Chaturthi 2024 Wishes
Image Credit : Adobe Stock

Ganesh Chaturthi 2024 Wishes

तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत, सुख-समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य आपणांस लाभो; ही गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना, गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

आणखी वाचा : 

Ganesh Chaturthi : गणपतीसाठी 100 रुपयांत तयार करा या 5 प्रकारच्या कंठी, VIDEO

बाप्पाच्या दर्शनासाठी मित्रपरिवाराला पाठवण्यासाठी आमंत्रण पत्रिकेचे Message

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.

Recommended Stories
Recommended image1
एलोंगेटेड आय मेकअपमुळे गोल चेहरा दिसेल स्लिम शार्प, 5 टिप्स
Recommended image2
मुलींसाठी हेअरस्टाईल: लहान केस असलेल्या मुलींसाठी 6 हेअरस्टाईल
Recommended image3
खऱ्या चांदीचे बेबी ब्रेसलेट: बचतीसह मजबूत, स्लीक सिल्व्हर कडा डिझाइन
Recommended image4
तिला गिफ्ट द्या फ्लोरल इनॅमल हूप्स इयररिंग, हगी पॅटर्नचे 4 डिझाइन्स
Recommended image5
Apple Valentine Offer: गर्लफ्रेंडला गिफ्ट द्यायचाय iPhone? Apple ने सुरू केला धमाकेदार व्हॅलेंटाईन सेल; पाहा जबरदस्त ऑफर्स
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved