MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Lucky Plants For Home : पैसा, शांती आणि आरोग्य देणारी ही 7 झाडे घरात नक्की लावा

Lucky Plants For Home : पैसा, शांती आणि आरोग्य देणारी ही 7 झाडे घरात नक्की लावा

तुम्हाला घरात झाडे लावायची आवड असेल, तर फक्त शोभेची झाडे लावण्यापेक्षा नशीब उजळवणारी झाडे लावा. ही झाडे घरात पॉझिटिव्ह एनर्जी आणतात. यामुळे कुटुंबात सुख, शांती आणि आरोग्य वाढायला मदत होते.

2 Min read
Author : Karishma R
Published : Sep 16 2026, 07:47 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
अरेका पाम (Areca Palm)
Image Credit : x

अरेका पाम (Areca Palm)

मोठ्या जागेसाठी हे झाड एकदम परफेक्ट आहे. हे झाड लावल्याने खोलीत लगेच उजेड आणि मोकळेपणा जाणवतो. लोक हे झाड हॉलमध्ये किंवा खिडकीजवळ ठेवायला पसंती देतात. हे झाड घरात पॉझिटिव्ह एनर्जी आणते असा समज आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
लकी बांबू (Lucky Bamboo)
Image Credit : x

लकी बांबू (Lucky Bamboo)

गिफ्ट देण्यासाठी लोक या झाडाला खूप पसंती देतात. छोट्या टेबलवर किंवा साईड टेबलवर हे झाड छान दिसते. याला मातीची गरज नसते आणि ते नेहमी फ्रेश दिसते. हे झाड पॉझिटिव्ह एनर्जी आणि गुड लकचे प्रतीक मानले जाते.

Related Articles

Related image1
Mosquito Repellent : डासांपासून सुटका हवीये? घरात लावा ही 5 झाडं, नैसर्गिकरित्या त्रास होईल कमी
36
मनी प्लांट (Money Plant)
Image Credit : x

मनी प्लांट (Money Plant)

हे झाड सगळ्यांच्या ओळखीचे असून ते अगदी सहज वाढते. तुम्ही याची जास्त काळजी घेतली नाही, तरीही ते छान बहरते. आर्थिक स्थैर्याशी या झाडाचा संबंध जोडला जातो. त्यामुळे कोणत्याही घरात लावण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

46
पीस लिली (Peace Lily)
Image Credit : x

पीस लिली (Peace Lily)

ज्यांना साधी सजावट आवडते, त्यांना गिफ्ट देण्यासाठी हे झाड बेस्ट आहे. हे झाड शांतपणे फुलते आणि घराला एक सुंदर लुक देते. हे झाड घरात शांतता आणते असे मानले जाते.

56
जेड प्लांट (Jade Plant)
Image Credit : x

जेड प्लांट (Jade Plant)

या झाडाची पाने जाड असतात आणि ते दिसायला खूप मजबूत असते. नवीन नोकरी, नवीन व्यवसाय किंवा नवीन घरात राहायला जाणाऱ्यांना गिफ्ट देण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

66
स्नेक प्लांट (Snake Plant)
Image Credit : x

स्नेक प्लांट (Snake Plant)

ज्यांना झाडांना पाणी द्यायला विसरायला होते आणि ज्यांना कमी काळजी लागणारी झाडे आवडतात, त्यांच्यासाठी हे झाड परफेक्ट आहे. दिसायला सुंदर आणि मजबूत असलेले हे झाड घरातील निगेटिव्ह एनर्जी दूर करते असा विश्वास आहे.

याशिवाय तुळस (Tulsi) हा एक पारंपारिक आणि सांस्कृतिक महत्त्व असलेला पर्याय आहे. तुळस फक्त शोभेचे झाड नसून तो एक आशीर्वाद मानला जातो. आजकालच्या मॉडर्न बाल्कनी आणि किचनमध्येही तुळस छान शोभून दिसते.

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Poha Cutlet Recipe: दुकानासारखे कुरकुरीत पोह्यांचे कटलेट घरीच बनवा, पाहा सोपी रेसिपी
Recommended image2
Durga Puja 2026: पुष्पांजली ते पेंडॉल हॉपिंग, मधुमेहींनी या दुर्गापूजेत पायांची काळजी कशी घ्यावी? १० टिप्स
Recommended image3
Jeans Rivets : जीन्सच्या खिशावर ही छोटी बटणं का असतात माहितीये का?
Recommended image4
Navratri 2026: नवरात्रीत कमी बजेटमध्ये दिसा स्टायलिश, ट्राय करा या ७ गरबा आउटफिट आयडिया!
Recommended image5
Weight Loss : वजन कमी करण्यासाठी पनीर की सोया चंक्स? काय आहे जास्त फायदेशीर?
Related Stories
Recommended image1
Mosquito Repellent : डासांपासून सुटका हवीये? घरात लावा ही 5 झाडं, नैसर्गिकरित्या त्रास होईल कमी
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved