MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Belly Fat कमी करण्यासाठी सकाळी उठल्यावर ही 3 योगासने नक्की करा

Belly Fat कमी करण्यासाठी सकाळी उठल्यावर ही 3 योगासने नक्की करा

वजन कमी करण्याचे टिप्स : पोटावरील आणि कमरेवरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी कोणत्या योगासनांचा सराव केल्यास मदत मिळू शकते ते जाणून घेऊया.

1 Min read
Author : Vijay Lad
Published : May 05 2025, 05:00 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
ढेरी सुटलीय का?
Image Credit : Getty

ढेरी सुटलीय का?

बेली फॅट कमी करण्याचे टिप्स : तुमचेही पोट सुटतच चाललंय का? सुटलेल्या पोटामुळे चालताना-फिरताना-बसताना फार अडचणी येतात का? तर तुमचे वजन वाढले आहे हे लक्षात घ्या. जास्त वजन वाढल्याने गंभीर आजार होतात.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
24
आसनांचा करा सराव
Image Credit : Getty

आसनांचा करा सराव

वेळीच या समस्येवर नियंत्रण मिळवा. पोटावरील चरबी कमी करण्यासाठी कोणते योगासने फायदेशीर आहेत ते पाहूया.

(धावण्यापूर्वी आणि धावल्यानंतर काय खावे आणि काय खाऊ नये?)

Related Articles

Related image1
मधुमेहाच्या रुग्णांसाठी 3 उपयुक्त योगा टिप्स, रक्तातील साखरही राहिल नियंत्रणात
Related image2
योगा केल्यामुळं कोणते फायदे होतात?
34
ताडासन (Tadasana)
Image Credit : Getty

ताडासन (Tadasana)

पोटावरील चरबी कमी करण्यासाठी ताडासन हा सोपा आणि प्रभावी उपाय आहे. यामुळे शरीर ताणले जाऊन रक्तप्रवाह सुधारतो.

44
तज्ज्ञांचा सल्ला
Image Credit : Getty

तज्ज्ञांचा सल्ला

सूचना : हा लेख केवळ माहितीसाठी आहे. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

About the Author

VL
Vijay Lad

Recommended Stories
Recommended image1
Navratri 2026 Fashion: जुन्या कपड्यांना द्या नवा लूक, नवरात्रीसाठी ९ भन्नाट आयडिया!
Recommended image2
Navratri 2026 Outfits : जान्हवी ते आलिया, नवरात्रीसाठी 9 बॉलिवूड अभिनेत्रींचे खास लूक्स
Recommended image3
Aluminium Foil For Plants : कुंडीतील झाडांसाठी ॲल्युमिनियम फॉइलचे ३ भन्नाट फायदे
Recommended image4
Gas Stove Low Flame : गॅस शेगडीची फ्लेम अचानक कमी झालीये? लगेच या ६ गोष्टी तपासा!
Recommended image5
Hair Care Tips : रोज हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? डॉक्टर काय सांगतात ते वाचा
Related Stories
Recommended image1
मधुमेहाच्या रुग्णांसाठी 3 उपयुक्त योगा टिप्स, रक्तातील साखरही राहिल नियंत्रणात
Recommended image2
योगा केल्यामुळं कोणते फायदे होतात?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved