छगन भुजबळ यांच्या नाराजीच्या मुद्द्यावरून शिवसेना-यूबीटी नेते सुभाष देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी भुजबळांचा लढा पदासाठी असल्याचे म्हटले आहे.
अरविंद केजरीवाल यांचा एक एडिट केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यामध्ये ते डॉ. आंबेडकर यांनी संविधान लिहिताना मद्यपान केले होते असा खोटा दावा करत आहेत.
Christmas 2024 Wishes : येत्या 25 डिसेंबरला नाताळचा सण साजरा केला जाणार आहे. यावेळी सांताक्लॉजची थीम ठेवत सणाचे सेलिब्रेशन केले जाते. यंदाच्या नाताळच्या सणावेळी मित्रपरिवाराला पुढील काही Messages, Images आणि शुभेच्छापत्र पाठवा.
एका तरुणाने असे उत्तर दिले असते तर ट्रॅफिक पोलिसांची प्रतिक्रिया अशीच असती का, असे काही जणांनी व्हिडिओखाली लिहिले आहे.
दत्तक घेतलेल्या मुलांवर अत्याचार केल्याबद्दल समलिंगी जोडप्याला १०० वर्षांचा तुरुंगवास सुनावण्यात आला आहे. हे जोडपे त्यांच्या कृत्याचे व्हिडिओ बनवत असे आणि इतरांनाही मुलांना छळण्यास प्रोत्साहित करत असे.
इंडिगो विमानाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. विमानात एका व्यक्तीने चहा विक्री केली आहे. इतक्या उंचीवर चहा नेण्याची परवानगी कोण देत असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
११ नोव्हेंबर रोजी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) अधिकाऱ्याने फोन केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
डॉक्टरांमुळेच मी जिवंत आहे, असे कांबळी व्हिडिओत म्हणताना दिसत आहेत.