5 सोप्या टिप्ससह तयार करा स्वादिष्ट आणि कुरकुरीत रवा डोसा!रवा डोसा बनवणे सोपे करण्यासाठी काही टिप्स जाणून घ्या. दही मिसळून पीठ आंबवणे, बेसन आणि तांदळाचे पीठ घालणे, भाज्यांचा समावेश करणे आणि पीठ जास्त पातळ न करणे यांसारख्या टिप्सने चविष्ट रवा डोसा बनवा.