लग्नानंतर महिलांचे वजन का वाढते?, जाणून घ्या कारणे आणि उपाय!लग्नानंतर अनेक महिलांना वजन वाढण्याची समस्या भेडसावते. मंद चयापचय, हार्मोनल बदल, जास्त खाणे आणि व्यायामाचा अभाव ही काही प्रमुख कारणे आहेत. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि योग्य जीवनशैली व्यवस्थापन द्वारे वजन नियंत्रित करता येते.