फ्रिजमध्ये ठेवलेले बटर लगेच वितवळण्यासाठी काही खास टिप्स पुढे जाणून घेऊया.
बटर लवकर वितळण्यासाठी सर्वप्रथम लहान आकारामध्ये कापून ठेवा. यामुळे वेगाने बटर वितळले जाईल.
घरी माइक्रोव्हेव असल्यास त्याचा वापर बटर वितळवण्यावेळी करू शकता. 5-10 सेकंद फ्रिजमधून काढलेले बटर माइक्रोव्हेवमध्ये गरम करा.
बटर वितळवण्यासाठी गरम पाण्याची मदत घेऊ शकता. यासाठी एका प्लेटमध्ये गरम पाणी घेऊन त्यामध्ये बटरची वाटी ठेवा.
ग्रेटरचा वापर करून कठोर झालेला बटर सहज वितळवू शकता.
फ्रिजमधील बटर नरम होण्यासाठी रोलिंग पिनचा वापर करणे बेस्ट आयडिया आहे.
उन्हाळ्यामध्ये बटाटे खराब होऊ नये म्हणून खास टिप्स, आजच ट्राय करा
डोक्याच्या डाव्या बाजूला दुखण्याची 5 कारणे, अजिबात करू नका दुर्लक्ष
आरशासारखी चमकेल सौंदर्याची राणी, घाला मिरर वर्क साडीच्या फॅन्सी डिझाइन
बीचवर फिरायला जाताना बॅगेत असाव्यात 5 गोष्टी