एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर शरद पवारांची मोठी घोषणापुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि परीक्षेबाबत चर्चा केली. पवारांनी विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, एमपीएससीने २५ ऑगस्ट रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलल्याची घोषणा केली आहे.