रोज गोल्ड ब्रेसलेट घड्याळ घातल्यानंतर आपल्या मैत्रिणीला नक्कीच चांगला फील येईल. हे घड्याळ सध्याच्या घडीला ट्रेंड मध्ये आहे.
क्लासिक अनालॉग घड्याळ डिझाईन हे आता महिलांना आता खूप आवडत आहे. हे आपल्या मैत्रिणींना चांगले आवडत असते.
एस्थेटिक घड्याळ डिझाईन हे महिलांना खूप आवडते. हे ऑफिस करणाऱ्या लोकांना प्रचंड आवडतात.
महिलांसाठी खास घड्याळ डिझाईन करण्यात आली आहेत. त्यांना हे गिफ्ट दिल्यानंतर नक्कीच चांगलं वाटेल.
सोन्याचे दर हजारांनी वाढले: मुंबईत किती झाली वाढ?
Tripti Dimri: ७ आगामी चित्रपट, 'या' ७ अभिनेत्यांसोबत करणार काम
स्वस्त सोनं खरेदी करण्याची संधी, मुंबईतील सोन्याचा भाव घ्या जाणून
१ रुपयाच्या वस्तूपासून साफ करू शकता ९ वस्तू, नंतर होईल तयार नवीन घर