इंडसइंड बँकेचा शेअर ४ वर्षातील सर्वात कमी किंमतीपर्यंत पोहचला आहे. हा स्टॉक १८% पर्यंत पडला आहे. तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की हा शेअर विकून टाकायला हवा.
या बँकेचा नफा कमी असल्यामुळे त्याचा शेअर बाजारावर परिणाम झाला असून त्यामुळे शेअरची किंमत कमी झाली आहे.
या बँकेचा नफा कमी झाला असून त्यांनी कर्ज मोठ्या प्रमाणावर वितरित केले आहेत. त्यामुळे बँकेची ग्रोथ कमी असल्याचं सांगण्यात आलं आहे.
इंडसइंड बँकेच्या शेअरचे भविष्य धोक्यात आहे. त्यामुळे या शेअरची विक्री करण्याचा निर्णय शेअरधारकाने घ्यायला हवा.
Indusind Bank Share ची विक्री करण्याचा ब्रोकरेज फर्मने सल्ला दिला आहे. त्यामुळे सर्व शेअरधारकांनी हे शेअर विकायला हवेत.