सार

एशियानेट न्यूज पोर्टलवर 28 ऑक्टोबर प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या वाचा आणि ताज्या अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर…

१. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोपरी पाचपाखाडी आणि अजित पवार हे बारामती येथून विधानसभेचा अर्ज दाखल करणार आहेत. 

२. विजय वडेट्टीवार, धंगेकर आणि रोहित पवार हे आज अर्ज दाखल करणार आहेत. 

३. कुडाळमधून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाने निलेश राणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. 

४. काँग्रेस पक्षाकडून दोन ठिकाणी उमेदवारी बदलण्यात आल्याची नामुष्की झाली आहे. 

५. झिशान सिद्दीकी यांच्या उमेदवारीला महायुतीकडून विरोध करण्यात आला आहे.