राजकुमार राव आणि जान्हवी कपूर स्टारर सिनेमा मिस्टर अँड मिसेस माही नुकताच सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. सिनेमाने ओपनिंग डे ला काही प्रमाणात रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. आता सिनेमा धिम्या गतीने कमाई करत आहे. पाहूयात 5व्या दिवशीची सिनेमाची कमाई…
लोकसभा निवडणुकीत एनडीए आघाडीने २९२ एनडीए आघाडीने जिंकल्या असून सरकार स्थापनेसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. भाजप कार्यकर्त्यांमध्ये आता जल्लोषाचे वातावरण असून इतर देशांच्या प्रमुखांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन केले आहे.
मराठमोठी अभिनेत्री प्रिया बापटने हिंदी सिनेसृष्टीतही आपली छाप सोडली आहे. प्रियाच्या सिंपल-सोबर लुकची नेहमीच चर्चा केली जाते. अशातच अभिनेत्रीच्या काही हँडलूम साड्यांचे डिझाइन 2 हजार रुपयांपर्यंत खरेदी करू शकता.
लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये अनेक सिनेस्टार निवडणुकीसाठी उभे होते. ते लोकसभेमध्ये निवडून आले असून आपल्या लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व करताना आता दिसून येणार आहेत. यामध्ये कंगना राणावत, हेमामालिनी हे नाव आघाडीवर आहेत.
तारक मेहता का उल्टा चश्मामधील माधवी भाभी देखील अन्य पात्रांप्रमाणे चर्चेत राहणारे पात्र आहे. पण तुम्हाला माहितेय का, लोणचं-पापड विकणाऱ्या माधवी भाभींचा खऱ्या आयुष्यात कोट्यावधी रुपयांचा व्यवसाय आहे.
एनडीए आघाडी सरकार स्थापनेचा दावा करणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्याशी संपर्क साधला असे सांगण्यात आले आहे. भाजपला पूर्ण बहुमत मिळवण्यात अपयश आले असले तरी मित्रपक्षांच्या मदतीने ते सत्तास्थापनेचा दावा करतील
Neha Dhupia Outfit : बॉलिवूडमधील अभिनेत्री नेहा धूपिया तिच्या फॅशन सेंसमुळे नेहमीच चर्चेत असते. अशातच सध्या अभिनेत्रीच्या एका खास आउटफिट्सची चर्चा सुरु आहे. नेहा धूपियासारखा आउटफिट तुम्हालाही एखाद्या पार्टीत तुमच्या लूकला चार चाँद नक्कीच लावेल.
World Environment Day 2024 : पावसाळ्यात रोपांची काळजी घेणे अत्यावश्यक असते. खरंतर, पावसाळ्यात रोपट्यांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळत असल्याने टवटवीत राहतात. पण अत्याधिक प्रमाणात पाणी रोपांना मिळाल्यास त्यांचे नुकसान देखील होऊ शकते.
हिंदी चित्रपटसृष्टीत एक काळ असा होता की अभिनेत्यांची आर्थिक स्थिती अभिनेत्रींपेक्षा चांगली होती. त्या काळात अभिनेत्यांची फी अभिनेत्रींपेक्षा कितीतरी पटीने जास्त होती.मात्र आता इंडस्ट्रीतील सर्वात महागड्या अभिनेत्रींबद्दल जाणून घ्या.
लोकसभा निवडणुकीतील यशानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली असून उद्या पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. त्यांनी उद्या दिल्लीला जाणार असल्याचे म्हटले आहे.