चमकदार नेट ब्लाऊज डिझाइनचा सध्या ट्रेन्ड आहे. यावर सिल्व्हर कटदान वर्क करण्यात आले आहे.
सिंपल शिमरी व्हाइट ऑफ शोल्डर नेट ब्लाऊज तुमच्या आउटफिटला चार चांद लावेल. यावर चोकर ज्वेलरी फार सुंदर दिसेल.
साडीवर सिंपल आणि सोबर असा फँसी नेट ब्लाऊज शोधत असाल तर ही डिझाइन परफेक्ट आहे.
शीयर नेट राउंड नेक असणारा बॅकलेस ब्लाऊज साडीवर अत्यंत सुंदर दिसेल. यावर स्टोन वर्क करण्यात आल्याने फार छान दिसतेय.
नेट ब्लाऊजमध्ये लखनवी वर्क करण्यात आलेले डिझाइनही फार सुंदर दिसेल. यावर मोत्याची ज्वेलरी ट्राय करू शकता.
कधीकधी सर्वाधिक सिंपल डिझाइन सुंदर दिसतात. काळ्या रंगातील फुल नेक नेट ब्लाऊज लग्नसोहळ्यातील साडीवर फार छान दिसेल.
रिसेप्शनच्या साडीवर सिल्व्हर रंगातील जरी वर्क करण्यात आलेले नेट ब्लाऊज ट्राय करू शकता.
ब्रेडपासून मऊ बलून भटुरे बनवा, ही सोपी पद्धत वापरून पहा
पत्नीसमोर चुकूनही बोलू नका या 4 गोष्टी, नात्यात येईल दूरावा
'J' अक्षरावरुन सुरू होणारी मुलींची 20 खास नावे, वाचा अर्थ
Anushka Shetty सारख्या 8 डिझाइनर साड्या, खुलेल सौंदर्य