लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अहमदनगर मतदारसंघात मोठा राडा झाल्याची बातमी समोर येत आहे. नगरमधून विजयी झालेले नीलेश लंके यांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला झाला आहे.
शाहरुख खान त्याच्या बुद्धीमत्तेसाठी प्रसिद्ध आहेच यात काही शंका नाहीय. एकदा राहुल गांधींनी राजकारण्यांसाठी शाहरुखला सल्ला विचारला असता त्याने यावर खूप स्पष्ट मत मांडले होते.यावेळी मनमोहन सिंग यांच्यासह दिग्गज नेते यावेळी उपस्थित होते.
अकोला-खामगाव राष्ट्रीय महामार्गावर मालवाहू ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार दोन जण जागीच मरण पावले आहेत.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशनने बर्ड फ्लू मुळे व्यक्तीचा मृत्यू झाल्याची पहिली नोंद झाल्याची माहिती दिली आहे. याशिवाय व्हायरसमध्ये होणाऱ्या बदलावाबद्दलही डब्लूएचओने चिंता व्यक्त केली आहे.
रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर रोहित पवारांनी ही पोस्ट केली आहे.
प्रसिद्ध गायिका नेहा कक्करची कोणत्या ना कोणत्या कारणास्तव चर्चा होत राहते. अशातच नेहा कक्करचे काही ड्रेस कमी उंची असणाऱ्या तरुणींना उंच दिसण्यास नक्कीच मदत करतील.
मेगा बजेट असणारा सिनेमा 'कल्की 2898एडी' सिनेमा येत्या 27 जूनला प्रदर्शित होणार आहे. असा अंदाज लावला जात आहे की, सिनेमा शाहरुखचा 'जवान'च्या पहिल्या दिवसाचा रेकॉर्ड ब्रेक करू शकतो.
Maharashtra Monsoon : नैर्ऋत्य मोसमी पावसाचे (Rain) महाराष्ट्रात आगमन झालं आहे. याबाबतची माहिती हवामान खात्याच्या पुणे शाखेचे प्रमुख डॉ. होसाळीकर यांनी दिली आहे.
ICMR NIN Jobs 2024 : तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. भरती संदर्भातील सगळी माहिती तुम्हाला येथे मिळणार आहे.
वट सावित्री पौर्णिमा जवळ येत असून महिलांना या दिवशी मेकअप आणि मेहेंदी काढायला खूप आवडते. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी मेहेंदिचे खास १० डिझाईन घेऊन आलो आहेत. जे तुमच्या मेकअपला चार चांद लावतील.