सेक्स स्कॅन्डलमधील आरोपी प्रज्वल रेवण्णा याचा हसन लोकसभा मतदारसंघामध्ये पराभव झाला आहे. या आरोपीच्या विरोधात नारीशक्तीने एकत्र येऊन मतदान केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
मतदानाच्या 6 आठवड्यांनंतर, 2024 च्या लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होत असून, सर्वांना निकालाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, टीव्ही अभिनेता अली गोनीने मतमोजणीसंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टनंतर तो ट्रोल झाला होता.
बॉलिवूड अभिनेता वरुण धवन वडील तर नताशा आई बनली आहे. काही तासांपूर्वीच नताशाने एका गोंडस मुलीला जन्म दिल्याची माहिती समोर आली आहे.बॉलिवूड दिग्दर्शक डेव्हिड धवन यांनी खुलासा केला आहे की त्यांच्या घरी लक्ष्मीचा जन्म झाला आहे.
महाराष्ट्रातील नागपूर लोकसभा मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. येथून भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे येथून आघाडीवर असून त्यांना काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांनी चांगली टक्कर दिल्याचे दिसून आले आहे.
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिने भाजपकडू हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदार संघातून पहिल्यांदाच निवडणूक लढवली आहे. तिने विद्यमान खासदारांच्या पुत्राला चांगल्याच मताधिक्याने मागे टाकले आहे. त्यामुळे आता तिच्या लूकची चर्चा तर होणारच….
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिने भाजपकडू हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदार संघातून पहिल्यांदाच निवडणूक लढवली आहे. तिने विद्यमान खासदारांच्या पुत्राला चांगल्याच मताधिक्याने मागे टाकले आहे. जाणून घ्या सविस्तर…
लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा शेअर मार्केटवर परिणाम झाला आहे. वर्षातील सर्वात मोठी घसरण शेअर मार्केटमध्ये झाली असून एनडीए आघाडीला कमी जागा मिळाल्याचा हा परिणाम झाला आहे.
वाराणसी लोकसभा निवडणूक निकाल २०२४: लोकसभा निवडणूक २०२४ साठी भाजपने वाराणसी मतदारसंघातून नरेंद्र मोदी यांना तिकीट दिले आहे, तर २०१९ मध्ये पराभूत झालेले उमेदवार अजय राय यांना काँग्रेसने दुसरी संधी दिली आहे.
ola ने ४०० ते ५०० कर्मचाऱ्यांना काढून टाकणार असल्याचे सांगण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे. या ताळेबंदीनंतर कर्मचाऱ्यांचे टेन्शन वाढणार असून त्यांनी इतर मुख्यमंत्र्यांना मुलाखती देण्यास सुरुवात केली आहे.
महाराष्ट्रात लोकसभा निवडणूकीच्या निकालाचे कौल आतापर्यंत पूर्णपणे स्पष्ट झाले आहेत. यामध्ये जालन्यात भाजपाला मोठा धक्का बसला असून बारामती येथे शरद पवारांना आपला गड राखण्यास विजय मिळाला आहे. जाणून घेऊया महाराष्ट्रातील निकालाबद्दल सविस्तर….