Maharashtra Lok Sabha Election Result Updates : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटून दोन गट पडल्यानंतर अजित पवारांचा गट भाजपाप्रणित महायुतीत आणि राज्याच्या सरकारमध्ये सहभागी झाला.
गुगलने एक खास प्रकारचा AI कोर्स सुरू केला आहे. गुगलचा हा एआय कोर्स शिकण्यासाठी तुम्हाला एक रुपयाही खर्च करण्याची गरज नाही, तो पूर्णपणे मोफत आहे.
सध्या उन्हाळा खूप असल्याने उन लागल्याने नागरिकांनाच मृत्यू होत आहे तर दुसरीकडे त्याचा परिणाम झाडांवर देखील होत आहे. यासाठी आम्ही काही टिप्स घेऊन आलो आहोत जाणून घ्या सविस्तर....
loksabha Election Result - लोकसभा निकालानंतर बहुमत मिळालेल्या एनडीएच्या घटक पक्षांची दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडली.
Loksabha Election Result 2024 : कांदा उत्पादक पट्ट्यात महायुतीच्या उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी महायुतीच्या विरोधात मतदान केल्याचं चित्र पाहायला मिळालं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात एनडीएला लोकसभा 2024 च्या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाले असल्याने भाजपने सरकार स्थापनेसाठी मित्रपक्षांची जुळवाजुळव सुरु केली. त्यासाठी त्यांना एनडीएचे घटक पक्ष नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू यांची सोबत लागणार आहे.
राहुल गांधी यांना गुगल सर्चवर मोठ्या प्रमाणावर सर्च करण्यात आले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राहुल यांच्यापेक्षा पुढे असल्याचे दिसून आले आहे. गुगल सर्चमध्ये भाजप काँग्रेसच्या पुढे असल्याचे दिसून आले आहे.
तुळशीच्या रोपाची काळजी घेतल्यानंतरही काहीवेळेस ती सुकली जाते. अथवा रोपाची पाने लाल-पिवळ्या रंगाची होतात. यामागील कारणे काय याबद्दल जाणून घेऊया सविस्तर...
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या पराभवाची जबाबदारी घेतली असून मला यामधून मुक्त करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपाला 240 जागांवर विजय मिळाला आहे. कुठल्याही एकापक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. इंडिया आघाडीला 234 जागा जिंकल्या. अन्यच्या खात्यात 17 जागा गेल्या. आता या अन्य 17 खासदारांचा रोल सुद्धा महत्त्वाचा बनला आहे.