संसदीय अधिवेशनादरम्यान, पाकिस्तानी विरोधी पक्षनेते शिबली फराज यांनी अलीकडेच भारताच्या निवडणूक प्रक्रियेची कार्यक्षमता, पारदर्शकता आणि शांततापूर्ण सत्ता हस्तांतरणासाठी प्रशंसा केली.
भारतात येत्या 17 जूनला बकरी ईद साजरी केली जाणार आहे. यावेळी सुंदर आणि ब्युटीफुल दिसण्यासाठी गौहर खानसारखे काही ड्रेस तुम्ही 2 हजार रुपयांपर्यंत खरेदी करु शकता.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे २० मंत्री पराभूत झाले. केरळमधील तिरुअनंतपुरम मतदारसंघातून निवडणूक लढवणारे राजीव चंद्रशेखर यांना सर्वात कमी मताधिक्य मिळाले होते. त्यांचा 16,077 मतांच्या फरकाने पराभव झाला.
जर तुमचे आधार कार्ड एका दशकापूर्वी जारी केले गेले असेल आणि ते कधीही अपडेट केले गेले नसेल, तर UIDAI ने ओळखीचा पुरावा आणि पत्त्याचा पुरावा कागदपत्रे पुनर्वैधीकरणासाठी सादर करण्याची शिफारस केली आहे.
Mumbai Ice Cream Case: आईस्क्रीम कोनमध्ये बोटाचा तुकडा पाहातच ती महिला ओरडू लागली आणि बेशुद्ध पडली. काहीक्षण तिच्या कुटुंबातील लोकांनाही काहीच समजलं नाही.
ग्रेस मार्क मिळालेल्या विद्यार्थ्यांचे निकाल रद्द करण्यात आले आहेत. तर निकाल रद्द झालेल्यांना पुन्हा परीक्षा देण्याची मुभा सरकारच्यावतीने देण्यात आली आहे.
Sonakshi Sinha-Zaheer Iqbal Wedding : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांच्या लग्नाच्या चर्चा सुरु असताना लग्नपत्रिका लीक झाली आहे. खरंतर, लग्नपत्रिका ऑडिओ फॉर्मेटमध्ये आहे.
न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या T20 विश्वचषक 2024 मध्ये भारताने अमेरिकेचा पराभव करून विजय मिळवला. दोन्ही संघांमधील सामना अतिशय रोमांचक झाला. ज्यात 15 षटकांनंतर भारतीय संघाने चांगली कामगिरी करत विजय मिळवला.
पावसाळ्यात कोणत्या ठिकाणी फिरायला जायचे असा प्रश्न सर्वांनाच पडतो आणि तुम्हालाही पडला असेलच ना? यंदाच्या मॉन्सूनमध्ये भारतातील अशी काही ठिकाणे जेथे तुम्ही मित्रपरिवारासोबत 3 हजार रुपयांत ट्रिप करू शकता.
Manoj Jarange Patil : सरकारचे शिष्टमंडळ आज अंतरवाली सराटी येथे दाखल होणार आहे. मनोज जरांगे यांच्या मागण्याविषयी चर्चा करण्यात येणार असल्याचं समजतेय.