सर्वात कमी वयात राम मोहन नायडू यांना केंद्रीय मंत्रिपद मिळाले आहे. त्यांना नागरिक उड्डाण मंत्रिपद देण्यात आलं आहे. त्यांच्या आधी ज्योतिराधित्य अदित्य हे या खात्याचे मंत्री होते.
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांच्या लग्नाच्या चर्चांनी सध्या जोर धरला आहे. दोघे येत्या 23 जूनला लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे. अशातच मुलीच्या लग्नासंदर्भात वडील शत्रुघ्न सिन्हांनी प्रतिक्रिया दिली आहे.
लोकसभा निवडणुका पूर्ण झाल्यानंतर आणि नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी मोदी सरकारला मोठा सल्ला दिला आहे. संघप्रमुखांनी मणिपूर शांततेची वाट पाहत असल्याचे सांगितले आहे.
तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नारणेंद्र मोदींनी पुन्हा एकदा हमीभाव पूर्ण करण्याच्या दिशेने काम सुरू केले आहे. तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी पहिल्यांदाच वाराणसीला जाणार आहेत.
प्रत्येकजण आपल्या सुट्टीनुसार वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जायचे प्लॅन केले जातायत. अशातच कमी किंमत दुप्पट मजाधम्माल करण्यासाठी भारतातील काही अशी ठिकाणे आहेत जेथे तुम्ही केवळ 5 हजार रुपयांत फिरायला जाऊ शकता. याचीच लिस्ट पाहूयात….
सिनेसृष्टीत असे काही सिनेमे आहेत ज्यांचे बजेटचा कधीच कोणीही अंदाज लावू शकत नाही. काही सिनेमांचे बजेच तगडे असूनही बॉक्स ऑफिसवर ते आपटले गेले आहेत. जाणून घेऊया बॉक्स ऑफिसवरील सर्वाधिक 10 महागडे सिनेमे आणि बॉक्स ऑफिसवर आपटलेल्या सिनेमांची लिस्ट.
Pradhan Mantri Awas Yojana (PMAY) News : मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) अंतर्गत 3 कोटी ग्रामीण आणि शहरी घरे बांधण्यासाठी सरकार मदत करणार आहे.
Jammu & Kashmir Terrorist Attack : जम्मू काश्मीरमध्ये भाविकांच्या बसवर झालेल्या हल्ल्यात आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला तर इतर 41 जण जखमी आहेत.
Amravati News : अमरावतीत काही अज्ञातांनी शहरातील राजकमल चौकात काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे यांचे फ्लेक्स फाडल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकाराबद्दल काँग्रेसने संताप व्यक्त केला.
नरेंद्र मोदी यांनी आज तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला. पंतप्रधान कार्यालय, साउथ ब्लॉक, नवी दिल्ली येथे त्यांचे जोरदार स्वागत केले. पंतप्रधानांनी आवारात प्रवेश करताच पीएमओ कर्मचाऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले.