Gold Price Today : गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दरात घसरण होताना दिसून येत आहे. अशातच आजचे मुंबई, दिल्लीसह अन्य प्रमुख शहरांमधील सोन्याचे दर किती आहेत याबद्दल जाणून घेऊया….
बॉलिवूडमधील अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या निधनाला चार वर्षे उलटली आहेत. 14 जूनलाच अभिनेत्याने जगाचा निरोप घेतला होता. सुशांतच्या चाहत्यांच्या मनात आजही त्याच्यासाठी दु:ख, प्रेम कायम आहे. जाणून घेऊया सुशांतच्या आयुष्यातील खास किस्से…
पश्चिम घाटात असणाऱ्या महाबळेश्वरला थंड हवेचे ठिकाण मानले जाते. येथे थंडी आणि पावसाळ्यातील वातावरण तुम्हाला महाबळेश्वरच्या निर्सगाच्या प्रेमात पाडते. जाणून घेऊया पावसाळ्यात महाबळेश्वरमधील काही व्हू पॉइंट जेथे तुम्ही नक्की भेट द्या.
मूळ रुपात पंजाब आणि शीख परिवारातील असलेल्या किरण खेर यांचा जन्म 14 जून, 1955 रोजी झाला. काही काळानंतर किरण खेर यांचा परिवार बँगलोरवरुन चंदीगड येथे शिफ्ट झाला. आज किरण खेर यांचा वाढदिवस असून त्यांच्या लव्ह स्टोरीमधील खास किस्सा जाणून घेऊया....
ॲमेझॉन आणि इलॉन मस्कच्या स्टारलिंकच्या प्रयत्नांसोबतच जिओ प्लॅटफॉर्मची मंजुरी उपग्रह संप्रेषण सेवांच्या स्पर्धेतील एक महत्त्वाचा टप्पा आहे.
नागपूरमध्ये स्फोटक तयार करणाऱ्या चामुंडा एक्सप्लोसिव्ह या कंपनीमध्ये भीषण अपघात झाला. या स्फोटके तयार कंपनीमध्ये मोठा स्फोट होऊन पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
PM मोदींनी NSA आणि इतर अधिकाऱ्यांसह J&K मधील परिस्थितीची आढावा बैठक घेतली. त्यांनी त्यांना आमच्या दहशतवादविरोधी क्षमतांचा संपूर्ण स्पेक्ट्रम तैनात करण्यास सांगितले.
बारामतीला आता दोन खासदार मिळणार आहेत. लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी विजय मिळवत संसद गाठली. आज सुनेत्रा पवार यांनी अर्ज दाखल केला.
येत्या 14 जूला कार्तिक आर्यनचा चंदू चॅम्पियन सिनेमा प्रदर्शित होणार आहे. सिनेमाची कथा सत्य घटनेवर आधारित असून यामध्ये कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या सिनेमासाठी कार्तिकने तगडी फी घेतल्याचे बोलले जात आहे.
संसदीय अधिवेशनादरम्यान, पाकिस्तानी विरोधी पक्षनेते शिबली फराज यांनी अलीकडेच भारताच्या निवडणूक प्रक्रियेची कार्यक्षमता, पारदर्शकता आणि शांततापूर्ण सत्ता हस्तांतरणासाठी प्रशंसा केली.