Father's Day 2024 Gift Ideas Under 5K : यंदा फादर्स डे येत्या 16 जूनला साजरा केला जाणा आहे. अशातच फादर्स डे निमित्त वडिलांना काय गिफ्ट द्यावे असा विचार करत असाल तर पुढील काही आयडिया नक्की कामी येतील.
तिसऱ्यांदा भारताच्या पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांचा पहिला परदेश दौरा म्हणजे इटलीतील G7 शिखर परिषद. G7 मध्ये पंतप्रधान मोदींनी अनेक परदेशी राष्ट्रप्रमुखांची भेट घेतली आणि विविध मुद्द्यांवर चर्चा केली
छत्तीसगडमधील नक्षल प्रभावित भागांमध्ये सुरक्षा दलांना मोठ यश मिळालं आहे. पोलीस आणि सीआरपीएफच्या सुरक्षा दलांनी चकमकीमध्ये 8 नक्षलवाद्यांना ठार मारले आहे. छत्तीसगडमधील नारायणपूर-अबूझमाड येथे ही चकमक सुरू आहे. या चकमकीत एक जवानही जखमी झाला आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर ईडी पुन्हा सक्रिय झाली आहे. ईडीने १५०० कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात मनी लाँड्रिंग तपासाचा भाग म्हणून केरळस्थित पॉन्झी कंपनीवर छापा टाकला आहे.
केनियन सरकारने भारतीय मूळच्या कावळ्यांना मारण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाअंतर्गत दहा लाख कावळ्यांना मारण्यात येणार आहे.
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा पुन्हा एकदा डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला 20 दशलक्षहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.
Ahmednagar Share Market Scam : अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात मोठा घोटाळा झाला आहे. लोकांना भरघोस परतावा मिळवून देण्याच्या नावाखाली येथे हजारो कोटी रुपये लुबाडण्यात आले आहेत.
अभिनेत्री रवीना टंडनने नुकत्याच एका व्यक्तीच्या विरोधात मानहानीचा गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय व्यक्तीला नोटीसही धाडली आहे.
राज्य सरकारच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळा आजपासून सुरू होत आहेत. सर्वच शाळांमध्ये आज विद्यार्थ्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू पुन्हा एकदा इटलीमध्ये झालेल्या G7 शिखर परिषदेत कामी आली. परिषदेत पंतप्रधान मोदी हे सर्व परदेशी राजकारण्यांचे आवडते राहिले.