शेतकऱ्यांकडून करण्यात येणाऱ्या आंदोलनात नुकताच एका तरुणाचा मृत्यू झाला. यावरुन आता शेतकऱ्यांनी हरियाणा पोलिसांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. अन्यथा तरुणाचे शवविच्छेदन आणि अंत्यसंस्कार करणार नाहीत असे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये तीन हजार अपरेंटिस पदांवर नोकर भरती केली जाणार आहे. येत्या 6 मार्चपर्यंत तुम्हाला या नोकर भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसी दौऱ्यावर आले असता सर्वप्रथम त्यांनी काशी संसद संस्कृत स्पर्धेच्या पारितोषित वितरण समारंभाला उपस्थिती लावली. यानंतर अमूल बनास डेअरी प्लांटला भेट देण्यासह उद्घाटनही केले.
बायजूस या शैक्षणिक अॅपचे संस्थापक आणि सीईओ रवींद्रन यांच्या अडचणीत वाढ होत चालली आहे. नुकत्याच अंमलबजावणी संचालनालयाने ब्युरो ऑफ इमिग्रेशन यांच्याकडून रवींद्रन यांच्या विरोधात लुक आऊट नोटीस जारी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसी दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्याच्या सुरुवातीला पंतप्रधानांनी काशी संसद संस्कृत स्पर्धेच्या पारितोषित वितरण समारंभाला उपस्थिती लावली. यानंतर पंतप्रधानांनी वाराणसी येथील अमूल बनास डेअरी प्लांटची पाहणी केली.
गेल्या काही वर्षांपूर्वी अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि अभिनेता शाहरुख खान यांच्या अफेरच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या होत्या. अशातच आता एका व्यक्तीने या दोघांच्या अफेअरचे सत्य सांगितले आहे.
Maharashtra Bhushan Puraskar : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला आहे.
अमेरिकेतील एक विचित्र प्रकार समोर आला आहे. येथील तरुणाच्या नाकातून डॉक्टरांनी चक्क 150 जिवंत किडे काढले आहेत.
BMC Hospital News : रडणे थांबवण्यासाठी नवजात बाळाच्या तोंडाला चिकटपट्टी लावण्याचा संतापजनक प्रकार सरकारी हॉस्पिटलमध्ये घडला होता. याप्रकरणी तीन नर्सविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांच्या पक्षाला निवडणूक आयोगाकडून नवे पक्ष चिन्ह देण्यात आले आहे. यानुसार शरद पवार यांना 'तुतारी' पक्ष चिन्ह दिले आहे.