बेंगळुरूमध्ये नवीन मोबाइल घेण्यास नकार दिल्याने एका वडिलाने १४ वर्षीय मुलावर हल्ला करून त्याचा जीव घेतला. मुलाने मोबाइल दुरुस्त करण्याचा हट्ट धरल्याने रागाच्या भरात वडिलांनी त्याला मारहाण केली.
सीमा सुरक्षा दलातील (बीएसएफ), जिल्हा राखीव दलातील (डीआरजी) आणि विशेष कार्य दलातील (एसटीएफ) अधिकाऱ्यांनी या शोधमोहिमेत भाग घेतला.
घराबाहेर पाऊल टाकणाऱ्या आळशी लोकांमुळे १० लाख नोकऱ्या निर्माण होत असून, त्यांच्यामुळेच ३५ हजार कोटींचा नफा होत आहे. नेमकं काय आहे प्रकरण?
हिरवा, पिवळा आणि सोनेरी रंगांच्या तीन खास डिझाइन केलेल्या शवपेट्या उपलब्ध आहेत. या सुंदर सजवलेल्या शवपेट्यांमध्ये इच्छुकांना झोपण्याचा अनुभव घेता येतो.
रेल्वे इतिहासात अशा प्रकारची घटना ही पहिलीच आहे. शताब्दी एक्सप्रेस रेल्वे निघण्याची वेळ झाली होती. तेवढ्यातच एक आश्चर्यकारक घटना घडली. शताब्दी एक्सप्रेस रेल्वेचा पूर्ण बोगी गायब झाल्याची एक दुर्मिळ घटना घडली आहे.
पुढील निवडणुकीपूर्वी अमेरिकेत परत येण्याच्या पद्धतीने क्रूझ शिप ट्रिपची योजना आखण्यात आली आहे.
बियरचे काही आरोग्यदायी फायदे असले तरी, ते मर्यादित प्रमाणात सेवन करावे. अतिसेवन गंभीर आरोग्य समस्यांना कारणीभूत ठरू शकते.
१७ नोव्हेंबर रविवारी द्विपुष्कर योग, शिवयोगासह अनेक शुभ योग जुळून येत आहेत. यामुळे सिंह, धनु, कुंभसह ५ राशींना शुभ फल मिळणार आहे.
अनेक वापरकर्ते मस्क यांच्या दाव्याला समर्थन देत आहेत.