)
Marathi
ब्रेस्ट कॅन्सरचा सामना करत असलेली हिना खान आपले आयुष्य आनंदाने जगतेय.
Image credits: instagram)
Marathi
हिना खानने मालदीव्सच्या वेकेशनचे काही फोटो शेअर केले आहेत.
Image credits: instagram)
Marathi
इंस्टाग्रामवरील हिनाचे वेकेशनचे फोटो व्हायरल झाले आहेत.
Image credits: instagramMarathi
हिना खानला आजरपणातही आनंद साजरा करताना पाहून अनेकजण आनंदित झालेत.
Image credits: instagramMarathi
हिना खानला एका चाहत्याने तिच्या प्रकृतीबद्दलही विचारणा केलीय.
Image credits: instagramMarathi
हिना खानचे मालदीव्स वेकेशनचे आउटफिट्स अतिशय सुंदर आहेत.
Image credits: instagramMarathi
हिना खानने बीचवरील सुंदर नजाराचेही फोटो शेअर केले आहेत.
Image credits: instagramMarathi
वेकेशनवेळी कशाप्रकारच्या फूड्सचा स्वाद घेतला हे देखील हिनाने दाखवलेय.
Image credits: instagram