घटस्फोट झाल्यानंतर बॉलिवूडमधील ७ अभिनेत्री सिंगल, १ कायम प्रसिद्धीत
Entertainment Nov 28 2024
Author: vivek panmand Image Credits:instagram
Marathi
घटस्फोट झाल्यानंतर सिंगल राहिल्या अभिनेत्री
बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री असून त्यांनी घटस्फोट झाल्यानंतर सिंगल राहणे पसंद केले. अशा कोण अभिनेत्री आहेत ते आपण जाणून घेऊयात.
Image credits: instagram
Marathi
मनीषा कोईराला
मनीषा कोईरालाने सम्राट दहल सोबत लग्न केलं. त्या दोघांचा २ वर्षात घटस्फोट झाला. मनीषाला मुलं नसून ती आता सिंगल आहे.
Image credits: instagram
Marathi
करिश्मा कपूर
करिश्मा कपूरने दिल्लीतील उद्योगपती संजय कपूरसोबत लग्न केले. लग्नानंतर २ मुलांची आई झालेल्या करिश्मा कपूरने १३ वर्षानंतर लग्न मोडण्याचा निर्णय घेतला.
Image credits: instagram
Marathi
महिमा चौधरी
महिमा चौधरीने बॉबी मुखर्जी सोबत लग्न केलं आणि एका बाळाची आई झाली. ७ वर्षानंतर दोघांचा घटस्फोट झाला होता.
Image credits: instagram
Marathi
चित्रांगदा सिंह
चित्रांगदा सिंहने ज्योती रंधावा सोबत लग्न केलं त्यानंतर दोघांनी एका बाळाला दत्तक घेतलं होत. चित्रांगदाने १४ वर्षानंतर घटस्फोट घेतला असून अजूनही दोघे सिंगल आहेत.
Image credits: instagram
Marathi
कोंकणा सेन शर्मा
कोंकणा सेन शर्माने रणवीर शौरीसोबत लग्न केलं. मुलगा झाल्यानंतर दोघांनी १० वर्षांनी घटस्फोट घेतला होता.
Image credits: instagram
Marathi
संगीता बिजलानी
संगीता बिजलानी या अभिनेत्रीने मोहम्मद अझरूद्दीन सोबत लग्न केले. त्यांचा १४ वर्षांनी घटस्फोट झाला, या काळात संगीता आई बनू शकली नाही.
Image credits: instagram
Marathi
पूजा भट्ट
पूजा भट्टने मनीषा माखीचा सोबत लग्न केलं होत. दोघांचा १३ वर्षानंतर घटस्फोट झाला पण मनिषाने अजूनही लग्न केलं नाही.