ईशा गुप्तासारखी साडी घातल्यावर प्रियकर जाईल हरखून, पहा ८ डिझाईन
Entertainment Nov 28 2024
Author: vivek panmand Image Credits:Instagram
Marathi
ईशा गुप्ताचा देशी अवतार
कायमच बोल्ड लूकमध्ये दिसणारी ईशा देशी अवतारात संस्कार दिसून येते. आपण त्यांनी काढलेल्या काही साड्यांचे फोटो पाहुयात.
Image credits: Instagram
Marathi
ऑरेंज सिल्क साडी
नवीन लग्न झालेली नवरी ऑरेंज सिल्क साडी घालून कार्यक्रमांना जाऊ शकते. सोन्याच्या ज्वेलरीवर ही साडी खूप उठून दिसेल.
Image credits: Instagram
Marathi
फुल स्लिव्ह्ज ब्लाउजसोबत थ्रेड वर्क न्यूड साडी
ईशा गुप्ता थ्रेड वर्कमध्ये खूप संस्कारी दिसून येत आहे. फुल स्लिव्ह्ज ब्लाउज साडीमध्ये स्टायलिंग खूप सुंदर दिसते. आपण त्यांच्या लुकला कॉपी करू शकतो.
Image credits: Instagram
Marathi
ब्ल्यू जॉर्जेट सिल्क साडी
आपल्याला रॉयल लूकची गरज असेल तर ब्ल्यू जॉर्जेट सिल्क साडी खूप सुंदर दिसू शकते. ईशा गुप्ताने ब्ल्यू कलरची साडी घातल्यावर खूप सुंदर दिसते. रॉयल लूकसाठी ही साडी घालू शकता.