Marathi

अभिनेता बनण्याआधी डॉक्टर होते हे 8 सेलिब्रिटी, यादीत Pushpa2 चा कलाकार

Marathi

श्रीलीला

पुष्पा २ ची अभिनेत्री श्रीलीला हिने अमेरीकेतून एमबीबीएसचे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर तिने अभिनेत्री बनण्याचा निर्णय घेतला

Image credits: Social Media
Marathi

यामिनी मल्होत्रा

यामिनी मल्होत्रा ही बिग बॉस १८ मधे दिसुन आली होती. यामिनी पेशाने डॉक्टर आहे

Image credits: Social Media
Marathi

अदिती गोवित्रिकर

अभिनेत्रीबरोबर डॉक्टर देखील आहे. आज देखील ती रिकाम्या वेळेत रुग्णांवर उपचार करते

Image credits: Social Media
Marathi

सौंदर्या शर्मा

बिग बॉसमध्ये दिसलेली सौंदर्या शर्मा पेशाने डॉक्टर आहे.

Image credits: Social Media
Marathi

साई पल्लवी

दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवी देखील एक उत्कृष्ट डॉक्टर आहे.

Image credits: Social Media
Marathi

मानुषी छिल्लर

या यादीत मानुषी छिल्लरचे नाव देखील आहे. एमबीबीएसचे शिक्षण घेताना मानुषीने मिस वर्ल्डसाठी तयारी केली होती

Image credits: Social Media
Marathi

भरत रेड्डी

थलाइवी चित्रपटात दिसलेला अभिनेता भरत रेड्डी याने अमेरिकेतून डॉक्टरीचे शिक्षण घेतले आहे

Image credits: Social Media

१५ वर्षानंतर पवित्र रिश्ताचे कलाकार काय करतात, १ व्यक्तीचा झाला मृत्यू

करिना कपूर-सैफच्या आलिशान घराचे Inside Photos पाहिलेत का?

सनी देओलचा प्रसिद्ध चित्रपट, रिलीज झाल्यानंतर फक्त २ कोटी झाली कमाई

अजय देवगणची अब्जावधींची संपत्ती, लंडनमध्ये बंगला आणि जेट