सध्या कोणते कपडे केव्हा ट्रेंड होतील सांगता येत नाही. पण सध्याच्या मुलींनी त्यांच्या कपाटात अनुष्का सेन सारखे ड्रेस असणे आवश्यक झाले आहे. त्यामुळे उन्हाळयाच्या गर्मीत कूल लूकसाठी नक्की पहा.
चिपळूणमधील सह्याद्री भागात अवकाळी पावसाचा कहर केला आहे. मे महिन्यात अडरे, अनारी भागात ढगफुटी सदृश्य पावसामुळे पाणीच पाणी झाले असून जोरदार पाऊस झाल्याने नद्यांमध्ये पाण्याची पातळी प्रचंड वाढली आहे.
21 वर्षीय नॅन्सी तिच्या अनोख्या स्टाइल आणि क्रिएटिव्ह डिझाइन्ससाठी ओळखली जाते. ती सोशल मीडियावर आउटफिट डिझाइन्ससाठी छोटे व्हिडिओ बनवते. तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये तिला डिजिटल क्रिएटर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांच्यामागचा त्रास संपत नाही. त्यांचे पीए बिभव कुमार यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे आम आदमी पक्षाने दिल्ली येथील भाजपच्या मुख्यालयावर मोर्चा नेला होता.
अनेक कार्यक्रम किंवा पार्टी मध्ये तुम्हाला साडी आणि लेहेंग्यात बोल्ड लुक ट्राय करायचा असेल तर कियारा अडवाणीला नक्की फॉलो करा. कारण तिच्या ८ ब्लॉऊस डिझाईन तुमच्यासाठी घेऊन आलो आहेत .
पर्यटक मोठ्या प्रमाणात कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करत आहे. अशा वेळी या प्रवाशांना या मेगाब्लॉकचा अधिक फटका बसू नये याची काळजी कोकण रेल्वे प्रशासनाने घेतली आहे.
मान्सूनसंदर्भात आनंदाची बातमी समोर आली आहे. नैऋत्य मान्सून मालदीव, कोमोरिनच्या काही भागात आणि बंगालच्या उपसागराच्या काही भागासह निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमानच्या समुद्रात दाखल झाला आहे.
बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन सध्या त्याचा आगामी चित्रपट 'चंदू चॅम्पियन'च्या प्रदर्शनाची वाट पाहत आहे. प्रेक्षकही या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. काल निर्मात्यांनी चित्रपटाचा अप्रतिम ट्रेलर लाँच केला.
आम आदमी पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे पीए बिभव कुमार यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ भाजप मुख्यालय दिल्ली येथे आम आदमी पक्षाकडून मोर्चा काढला जाणार आहे.
लोकसभेचे पाचव्या टप्यातील मतदान होणार 20 मे रोजी होणार असून प्रचार शनिवारी पूर्णपणे थांबला आहे. या निवडणुकीची मतमोजणी चार जून रोजी होणार असून कोणाचे सरकार येईल हे यावेळीच समजणार आहे.