२० डिसेंबर: 'हे' १० शेअर खरेदी केल्यास शुक्रवारी पैशांचा पाऊस पडणार
Utility News Dec 20 2024
Author: vivek panmand Image Credits:freepik
Marathi
१. Hyundai Motor India Share
भारतात सर्वात जास्त कार विक्रीमध्ये ह्युंदाई कंपनीचा दुसरा क्रमांक लागतो. १९ डिसेंबरला या कंपनीचा शेअर १७८५ रुपयांवर बंद झाला.
Image credits: Getty
Marathi
२. Bharti Airtel Share
रिलायन्स जिओनंतर भारतातील मोबाईल नेटवर्क कंपन्यांमध्ये एयरटेल दुसऱ्या क्रमांकावर आहे. गुरुवारी या कंपनीचे शेअर्स १५९९ रुपयांना बंद झाला होता.
Image credits: Social media
Marathi
३. Exido Industries Share
ह्युंडाई कंपनी आणि एकसाईड कंपनी या दोन कंपन्यांमध्ये करार झाला आहे. इलेक्ट्रिक बॅटरीचे उत्पादन ह्युंडाई कंपनीसाठी एकसाईडकडून केलं जाणार आहे.
Image credits: freepik
Marathi
४. Infosys Share
इन्फोसिस कंपनीला युरोपियन संघाच्या डेटा प्रोटेक्शन ऑथॉरिटीजच्या मानणाऱ्या कॉर्पोरेट नियमांच्या रेग्युलेटरीला मंजुरी देण्यात आली आहे.
Image credits: freepik
Marathi
५. AU Small Finance Bank Share
स्मॉल फायनान्स बँकांमध्ये आघाडीवर असणारी एयू एक आघाडीची बँक आहे. या कंपनीचा शेअर १९ डिसेंबरला ५४९ रुपयांवर बंद झाला आहे.
Image credits: freepik
Marathi
६. KPI Green Share
केपीआय या कंपनीने राजस्थान सरकारसोबत सोलर आणि विंड एनर्जी प्रकल्पासाठी एमओयु साइन केला आहे. ३ जानेवारी रोजी गुंतवणूकदारांना कंपनीकडून शेअर्स दिले जाणार आहेत.
Image credits: Freepik@illust_unicorn
Marathi
७. JK Cement Ltd Share
जेके सिमेंट कंपनीने मध्य प्रदेशमध्ये कोळसा खाणीसाठी मोठी बोली लावली आहे. या कंपनीच्या शेअर्सची किंमत १९ डिसेंबर रोजी ४५८० रुपये होती.
Image credits: freepik
Marathi
८. Accenture Share
Accenture कंपनीचा महसूल वाढला असून त्यामुळे कंपनीला मोठा फायदा झाला आहे. एआय टूल्सचा वापर वाढल्यामुळे कंपनीला फायदा झाल्याचं सांगण्यात आलं आहे.