Marathi

जास्त तेल नाही की मसाला नाही, १५ मिनिटांमध्ये तयार करा आवळा लोणचे

Marathi

आवळा लोणचे बनवण्याची सामग्री

  • आवळा 
  • मीठ 
  • हळद 
  • पाणी 
  • जिरा पावडर 
  • काळे मीठ 
Image credits: Pinterest
Marathi

आवळ्याला उकडून घेऊन बी काढून ठेवा

आवळ्याचे लोणचे करायच्या आधी त्याला सर्वात आधी धुवून घ्या. त्यानंतर पाणी, हळद आणि मीठ टाकून त्याला उकडायला टाका. यामुळे आवळ्यातील कडवटपणा निघून जातो. 

Image credits: Pinterest
Marathi

आवळ्यातील बी काढून घ्या

आवळा थंड झाल्यानंतर त्यामधील बी काढून घ्या. त्यानंतर आवळा त्या आवळ्याच्या छोट्या छोट्या खापा करून घ्या. 

Image credits: Pinterest
Marathi

काळे मीठ आणि जिरा पावडर टाकून द्या

काळे मीठ आणि जिरा पावडर टाकून लोणच्याला एकजीव करा. यामुळे लोणच्याला चव येऊन पचनक्रिया सुरळीत व्हायला मदत मिळते. 

Image credits: Pinterest
Marathi

लोणचे उन्हात ठेवा

आपण २ ते ३ दिवसांसाठी लोणचे उन्हात ठेवा. त्यानंतर लोणच्याला एकजीव करण्यासाठी चमच्याने लोणचे हलवत राहा म्हणजे ते एकजीव होत राहील. 

Image credits: Pinterest
Marathi

काचेच्या भांड्यात लोणचे स्टोअर करून ठेवा

काचेच्या भांड्यामध्ये लोणचे स्टोअर करून ठेवा. फ्रिजमध्ये लोणचे ठेवल्यास आपण २ ते ३ महिने त्याचा वापर करू शकतो. याला फ्रिजच्या बाहेर ठेवू नका. 

Image credits: Pinterest

रुंद खांद्यासाठी वापरा ८ ब्लाउज डिझाईन, ऑफ शोल्डर डिझाईनची फॅशन पहा

हिवाळ्यात खराब होणार नाहीत बटाटे आणि कांदे, त्यांना अशा प्रकारे साठवा!

2025 मध्ये डोळ्याचा मेकअप जिंकेल हृदय, साडी-सूटमध्ये चमकतील 6 Eyeliner

वेलवेट झाले जुने-आला लेदरचा जमाना, रस्टी लुकसाठी घाला leather saree