दाहक-विरोधी, अँटिऑक्सिडंट गुणधर्मांनी युक्त दालचिनीचे पाणी पिणे रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करते.
सुनीता विल्यम्स: आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अडकलेल्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचे पृथ्वीवर परतणे आणखी लांबणीवर पडणार आहे. फेब्रुवारीऐवजी मार्च अखेर किंवा एप्रिलमध्ये परतण्याची शक्यता आहे.
कोल्हारहून प्रवासाला आलेल्या चार युवती मुर्देश्वर समुद्रात बुडून मृत्युमुखी पडल्याच्या घटनेचे दुःख ताजे असतानाच, येथे प्रवासाला आलेल्या कोप्पळ जिल्ह्यातील एका मुलाचा बुधवारी संध्याकाळी उघड्या विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
गेटवे वरुन एलिफंटाला जाणाऱ्या बोटीचा अपघात घडल्याच्या प्रकरणात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. सध्या या दुर्घटनेत बोट मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गाजराचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. पण काही व्यक्तींनी गाजराचे सेवन करणे टाळावे. अन्यथा आरोग्यासंबंधित समस्या उद्भवल्या जाऊ शकतात. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया…
रॉयल, भव्य दिसण्यासाठी हिरव्या रंगाची हेवी आर्ट वर्क प्रिंटेड पैठणी साडी, एव्हरग्रीन गोल्डन बॉर्डर रेड पैठणी, बुटी वर्क ग्रीन आणि लाल पैठणी साडी, कॉन्ट्रास्ट बॉर्डर पिवळी पैठणी साडी यासारख्या विविध प्रकारच्या पैठणी साड्या निवडू शकता.