उमंग शब्दांच्या गर्दीत "तरंग" शोधण्याचे एक मजेदार आव्हान! फक्त ५ सेकंदात शोधू शकलात तर तुमची नजर खरोखरच तीक्ष्ण आहे. लक्ष आणि एकाग्रतेची परीक्षा, तुम्ही तयार आहात का?
मुंबईतील नवी मुंबई येथील एका सोसायटीत दिव्यांच्या सजावटीवरून सांप्रदायिक तणाव निर्माण झाला आहे. सार्वजनिक ठिकाणी सजावट करण्यावरून झालेल्या वादाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Flower Rangoli Designs for Diwali 2024 : येत्या 31 ऑक्टोबरला दिवाळीचा सण साजरा केला जाणार आहे. अशातच दाराला फुलांचे तोरण लावण्यासह रांगोळी देखील काढा. पाहूया दारापुढे काढण्यासाठी फुलांच्या रांगोळींचे काही डिझाइन…
दिवाळी २०२४: ३१ ऑक्टोबर, गुरुवारी दिवळी साजरी केली जाईल. संध्याकाळी लक्ष्मी पूजन केले जाईल. हे पूजन शुभ मुहूर्तावर केले जाते. घर, दुकान आणि ऑफिसमध्ये कधी करावी लक्ष्मी पूजा? जाणून घ्या शुभ मुहूर्त.
Parenting Tips : पालकांकडून मुलं खूप काही शिकत असतात. अशातच पालकांनी आपल्या 8-10 वयोगटातील मुलांना कोणत्या चांगल्या सवयी शिकवाव्यात याबद्दल जाणून घेऊया.