Bank Of Baroda मध्ये नोकरीची संधी, अर्जासह जाणून घ्या महत्वाच्या तारखा
Utility News Dec 28 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Social media
Marathi
बँक ऑफ बडोदामध्ये नोकर भरती
बँक ऑफ बडोदामध्ये सध्या 1267 रिक्त पदांवर नोकर भरती केली जात आहे. यामध्ये वेगवेगळ्या पदांसाठी योग्य उमेदवार निवडले जाणार आहेत.
Image credits: Social Media
Marathi
पदांची नावे
अॅग्रीकल्चर मार्केटिंग ऑफिसर स्केल (2 पद), मॅनेजर सेल्स, मॅनेजर क्रेडिट अॅनालिस्ट आणि अन्य काही पदांवर नोकरीची संधी उपलब्ध आहे.
Image credits: Social media
Marathi
महत्वाच्या तारखा
अर्ज करण्याची तारीख 28 डिसेंबर, 2024 ते 17 जानेवारी 2025 पर्यंत आहे. याशिवाय परीक्षेसह अॅडमिट कार्ड जारी केल्याची तारीख अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.
Image credits: Social Media
Marathi
अर्जासाठी शुल्क
जनरल वर्ग 600 रुपये, आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्ग 600 रुपये, ओबीसी 600 रुपये, एससी 100 रुपये, एसटी 100 रुपये, महिलांसह दिव्यांगांसाठी 100 रुपये अर्जासाठी शुल्क भरावा लागणार आहे.
Image credits: Social Media
Marathi
वयाची अट
उमेदवाराचे वय कमीत कमी 21 वर्ष आणि अधिकाधिक 40 वर्षे असावे.
Image credits: Social Media
Marathi
शैक्षणिक पात्रता
उमेदवाराने 7वी/10 वी/12 वी उत्तीर्ण असण्यासह कोणत्याही नामांकित युनिव्हर्सिटीमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे. याशिवाय अन्य डिग्री किंवा सर्टिफिकेट असणे महत्वाचे आहे.
Image credits: Social media
Marathi
असा करा अर्ज
अर्ज करण्यासाठी बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. येथे देण्यात आलेल्या सूचना व्यवस्थितीत वाचून अर्ज भरा. यासाठीची कागदपत्रे, फोटो, गुणपत्रिका व आधार कार्ड स्वत: जवळ ठेवा.