शर्मिला टागोर यांनी अभिनेत्री होण्यासाठी मध्येच शिक्षण सोडले होते.
सोहा अली खान नवी दिल्लीतील ब्रिटीश स्कूलमध्ये शिकली आहे. यानंतर ऑक्सफोर्डमधील बॅलिओल कॉलेजमध्ये मॉर्डन हिस्ट्रीचे शिक्षण तिने घेतले आहे. याशिवाय लंडन येथून मास्टर डिग्री घेतली आहे.
करीना कपूरने शाळेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर अमेरिकेतील हार्वर्ड युनिव्हर्सिटीमधून माइक्रोकंप्युटर्सचा तीन महिलांना कोर्स केला होता.
सैफ अली खानने शिक्षण पूर्ण केल्यानंतर विंचेस्टर कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले होते.
सारा अली खानने न्यूयॉर्क येथील कोलंबिया युनिव्हर्सिटीमधून इतिहास आणि पॉलिटिकल सायन्समधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे.
इब्राहिम अली खानने धीरूभाई अंबानी आंतरराष्ट्रीय शाळेतून शिक्षण पूर्ण केल्यानंतर लंडमधून ग्रॅज्यूएशन केले आहे.
सबा अली खानने शिक्षण पूर्ण केल्यानंतर ज्वेलरी डिझाइनरच्या रुपात आपले करियर सुरू केले.