Marathi

वयानुसार दररोज किती तास झोपावे? घ्या जाणून

Marathi

झोप महत्वाची

झोप आपल्या मानसिक आणि शारिरीक आरोग्यासाठी फार महत्वाची आहे. जर पुरेशी झोप न घेतल्यास याचा आरोग्यावर नकारात्मक प्रभाव पडू शकतो.

Image credits: Pinterest
Marathi

कितीवेळ झोपावे?

आरोग्य तज्ञांनुसार, 0-3 महिन्यातील मुलांनी दररोज 17 तास, 12 महिन्यातील मुलं 16 तासांपर्यंत, 2 वर्षांपर्यंतच्या मुलांनी 11 ते 14 तास झोपावे.

Image credits: Pinterest
Marathi

0 ते 3 वर्ष

0-3 महिन्यातील मुलांनी दररोज 14 ते 17 तास, 4 ते 12 महिन्यातील मुलांनी 16 तासांपर्यंत आणि 2 वर्षांपर्यंतच्या मुलांनी 11 ते 14 तास झोपावे.

Image credits: Pinterest
Marathi

3 ते 17 वर्ष

रिपोर्टनुसार, 3-5 वर्षातील मुलांनी 10 ते 13 तास, 6-12 वर्षांपर्यंत 9-12 तास आणि 13 ते 17 वर्षाच्या मुलांनी 8-10 तास झोपावे.

Image credits: Pexels
Marathi

18-60 वर्ष

सेंटर फॉल डिजीज कंट्रोल यांच्यानुसार, 18-60 वयोगटातील व्यक्तींनी दररोज 7-8 तासांची झोप घ्यावी.

Image credits: Pinterest
Marathi

61-64 वर्ष

रिसर्चनुसार, 61-64 वर्षांपर्यंतच्या वयातील व्यक्तींनी दररोज 7-9 तासांची झोप घ्यावी.

Image credits: Getty
Marathi

65 वर्षांवरील व्यक्ती

65 वर्षांवरील व्यक्तींनी 7-8 तास झोपावे. यामुळे आरोग्य हेल्दी राहते.

Image credits: Pinterest

घरच्या घरी पटकन अंडा ऑम्लेट बनवा, प्रोसेस जाणून घ्या

घरी बनवा चविष्ठ बन डोसा; जाणुन घ्या रेसिपी

Chanakya Niti: पत्नीबाबत आपण काय विचार करायला हवा, चाणक्य सांगतात

गाजराचे अद्भुत आरोग्यदायी फायदे; डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त