Chanakya Niti: चाणक्य नितीमध्ये चारित्र्याबद्दल काय सांगितलंय?चाणक्य नीतीनुसार, चारित्र्य ही खरी संपत्ती आहे. धन, सत्ता नाशवंत आहेत, पण चारित्र्य कायम टिकते आणि आदर मिळवून देते. चांगले चारित्र्य निर्माण करण्यासाठी शिस्तबद्ध जीवन, सद्गुणांचा अंगीकार आणि प्रामाणिक वर्तन आवश्यक आहे.