हैदराबाद - ५० मिनिटांच्या अॅडसाठी ५ कोटी घेतल्याने नयनतारा चर्चेत आली आहे. आता नयनताराने एक मोठी ऑफर नाकारली आहे. १०० कोटी रुपये देऊनही ती एका हिरोसोबत काम करायला तयार नाहीये. यात किती तथ्य आहे? नेमकी कोणता आहे तो चित्रपट?
नवी दिल्ली- १५ ऑगस्ट २०२५ रोजी लाल किल्ल्यावर होणाऱ्या ७९ व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी तिकीट बुकिंग सुरू झाले आहे. तिकिटं स्वस्त आहेत आणि मेट्रोची सेवाही उपलब्ध आहे, त्यामुळे सोहळ्यात सहभागी होणं सोपं झालं आहे.
चेन्नई- सुपरस्टार रजनीकांत यांचा तमिळ अॅक्शन थ्रिलर ‘कूली’ १४ ऑगस्ट २०२५ रोजी जगभरात प्रदर्शित झाला. स्टार-स्टडेड कलाकार आणि उत्कृष्ट व्हिज्युअल्ससह, हा चित्रपट चाहत्यांमध्ये आणि समीक्षकांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण करत आहे. वाचा तो ओटीटीवर कधी येईल.
Krishna Janmashtami 2025 Wishes : येत्या 15 ऑगस्टला श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव साजरा केला जाणार आहे. यानिमित्त मित्रपरिवाराला खास मेसेज, शायरी, कोट्स पाठवून सणाचा उत्साह साजरा करा.
Independence Day Wishes : 15 ऑगस्टला देशाचा ७९ वा स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणार आहे. यानिमित्त मित्रपरिवाराला खास मेसेज, शुभेच्छापत्र, संदेश पाठवून तिरंग्यासह देशासाठी वीरगती प्राप्त झालेल्या सपूतांना सलाम करा.
Dahi Handi 2025 Wishes : दहीहंडीचा सण येत्या 16 ऑगस्टला साजरा केला जाणार आहे. यानिमित्त गोविंदापथक दहीहंडी फोडण्याचा थरारक करत सणाचा उत्साह द्विगुणीत करतात.अशातच दहीहंडीनिमित्त शुभेच्छा, मेसेज पाठवू शकता.
मुंबई - उद्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शासकीय सुटी आहे. परवा श्रीकृष्ण जन्माष्टमीची शासकीय सुटी नसली तरी महाराष्ट्रात या दिवशी दहिहंडीचा मोठा उत्सव असते. या दोन दिवशी मद्याची दुकाने बंद असतात का... जाणून घ्या.
येत्या १५ ऑगस्टला देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणार आहे. यानिमित्त दिल्लीत खास परेडचे आयोजन केले जाते. हे पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने नागरिक गर्दी करतात.
सुपरस्टार रजनीकांतचा बहुप्रतिक्षित कुली चित्रपट आज प्रदर्शित झाला. तमिळनाडूत चाहत्यांनी ढोल-ताशांच्या गजरात, नृत्य करत आणि फटाके उडवत जल्लोष केला. थिएटरबाहेर रजनीकांतचे कटआउट्स, बॅनर्स आणि फॅन क्लबच्या अनोख्या उत्सवाने वातावरण रंगून गेले होते.
धाराशिवमध्ये राहणाऱ्या एका पती-पत्नीची भर रस्त्यात निघृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपींनी हत्येनंतर पळ काढला आहे.