Maharashtra Weather Alert: हवामान विभागाने पुढील काही दिवस महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवली आहे. १५ ऑगस्ट रोजी राज्याच्या अनेक भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असून २९ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Gyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana: महाराष्ट्र सरकारच्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत OBC, VJNT, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना वसतिगृहात जागा नसल्यास दरमहा ₹1800 आर्थिक मदत मिळणार आहे.
मुंबई - आजही भारतात बरेच लोक आपल्या पत्नीच्या नावाने गुंतवणूक करतात. कर वाचवण्यासाठी असे केले जात असले, तरी याचे इतरही फायदे आहेत. पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही पत्नीच्या नावे एफडी केली तर व्याजारी आकर्षक रक्कम मिळते आणि पैसेही सुरक्षित राहतात.
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला, केंद्र सरकारने ऑपरेशन सिंदूरमधील भारतीय वायुसेनेच्या अधिकाऱ्यांसह देशभरातील १,०९० पोलिस कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदक जाहीर करुन सन्मानित केले.
Sassoon Hospital Pune Bharti 2025: पुण्यातील ससून रुग्णालयात गट-ड संवर्गातील ३५४ पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. १५ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत अर्ज करता येतील.
मुंबई - काही बँकांनी किमान शिल्लक ठेवण्याचा नियम रद्द केला आहे, तर काहींनी तो वाढवला आहे. रिझर्व्ह बँकेने किमान शिल्लक रक्कम ठरवण्याचा अधिकार प्रत्येक बँकेला स्वतंत्रपणे दिला आहे.
Bank of Maharashtra Officer Recruitment 2025: बँक ऑफ महाराष्ट्रने अधिकाऱ्यांच्या ५०० रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. ३० ऑगस्ट २०२५ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून, पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.
गुरुग्राम - BMW इंडियाने जाहीर केले आहे की १ सप्टेंबर २०२५ पासून त्यांच्या सर्व मॉडेल्सच्या किमतींमध्ये ३% पर्यंत वाढ होणार आहे. त्यामुळे ग्राहकांना आता या कार घेण्यासाठी जास्त किंमत मोजावी लागणार आहे.
मुंबईत झालेल्या Streax Professional Mega Show 2025 मध्ये बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूरने रॅम्पवर उतरून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या भव्य फॅशन शोमध्ये नामांकित डिझाइनर्स, व्यापारी आणि तांत्रिक तसेच मार्केटिंग टीमच्या मेहनतीचे कौतुक करण्यात आले. प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात मॉडेल्ससाठी रॅम्प मोकळा करून दिला.
वाहनांच्या प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पीयूसी) नियमांमध्ये लवकरच बदल होणार आहेत. परिवहन विभागाने नवीन दरांसाठी समिती स्थापन केली असून, ही समिती विविध राज्यांचा अभ्यास करून महाराष्ट्रासाठी नवीन दर निश्चित करेल.