महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अजित पवार, देवेंद्र फडणवीस, सुप्रिया सुळे, आशिष शेलार, बाळासाहेब थोरात, नाना पटोले यांसारख्या दिग्गज नेत्यांनी आपला मतदान हक्क बजावला आहे. नेत्यांनी राज्यातील जनतेला घराबाहेर पडून मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपचे माजी खासदार नवनीत राणा यांनी राज्याच्या पुढील मुख्यमंत्र्याबाबत मोठा दावा केला आहे. त्या म्हणाल्या की, महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच असेल.
धावपळीच्या आयुष्यात आनंदी राहण्यासाठी काही ना काही गोष्टी करणे फार महत्वाचे असते. तणाव आणि चिंतेमुळे व्यक्ती आयुष्यात खचला जातो. अशातच लाफ्टर थेरपीच्या मदतीने काही आरोग्यदायी फायदे होऊ शकतात. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया…
पुण्याचे माजी आयपीएस अधिकारी रवींद्र नाथ पाटील यांनी सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांच्यावर क्रिप्टोकरन्सी घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप केल्यावर शरद पवार यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.
Maharashtra Election 2024 : झारखंडसह महाराष्ट्रात आज विधानसभेसाठी मतदान पार पडत आहे. राज्यात मतदानाला नागरिकांसह राजकीय नेते, सेलिब्रेटींकडूनही मतदानासाठी उपस्थिती लावली जात आहेत. अशातच मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनीही मतदानाचा हक्क बजावलाय.
थंडीच्या दिवसात अन्नपदार्थ तयार केल्यानंतर लवकर थंड होतात. अशातच अन्नपदार्थ दीर्घकाळ गरम राहण्यासाठी काही घरगुती ट्रिक्स वापरू शकता. जाणून घेऊया याबद्दलच सविस्तर...
आज आम्ही तुम्हाला बथुआ या सुपर घटकाबद्दल सांगणार आहोत, जी एक अशी हिरवी भाजी आहे जी तुम्ही अनेक पदार्थांमध्ये वापरू शकता आणि ती आरोग्यासाठीही उत्तम आहे.
Vidhan Sabha Election 2024 Voting : महाराष्ट्रात आज विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. अशातच मुंबईतील काही बॉलिवूड कलाकारांनी मतदानाचा हक्क बजावल्याचे फोटो समोर आले आहेत.