)
Marathi
रीना दत्ता यांनी विधानसभेसाठी मतदानाचा हक्क बजावला आहे.
Image credits: Virender Chawla )
Marathi
दिग्दर्शक सुभाष घई यांनी विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावलाय.
Image credits: Virender Chawla )
Marathi
अभिनेता सुनील शेट्टीने पाली हिल येथील मतदान केंद्रावर मतदान केले.
Image credits: Virender Chawla Marathi
अभिनेते परेश रावल मतदानासाठी मतदान केंद्रावर पोहोचले आहेत.
Image credits: Virender Chawla Marathi
अभिनेता कार्तिक आर्यनने मतदानाचा हक्क बजावला आहे.
Image credits: Virender Chawla Marathi
ज्येष्ठ अभिनेते सलीम खान यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
Image credits: Virender Chawla Marathi
प्रिया दत्ता यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
Image credits: Virender Chawla Marathi
हेमा मालिनी यांनी लेक इशासोबत मतदान केले आहे.
Image credits: Virender Chawla Marathi
राकेश रोशन यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
Image credits: Virender Chawla Marathi
रकुल प्रितने पती जय भग्नानीसोबत मतदानाचा हक्क बजावला आहे.
Image credits: Virender Chawla Marathi
गुलजार यांनी विधानसभेसाठी मतदान केले आहे.
Image credits: Virender Chawla Marathi
क्रिती सेनॉनच्या आई-वडिलांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
Image credits: Virender Chawla Marathi
प्रेम चोप्रा यांनी मतदान केले आहे.
Image credits: Virender Chawla Marathi
आमिर खानच्या आईने मतदानाचा हक्क बजावला आहे.
Image credits: Virender Chawla