थंडीच्या दिवसात आपल्या शरिराला आतमधून गरम ठेवणाऱ्या पदार्थांचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. अशातच किचनमधील काही मसाल्यांच्या मदतीनेही थंडीच्या दिवसात शरीर आतमधून गरम राहण्यास मदत होईल. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया...
बाजारातून आणलेल्या कांद्यावर कधी कधी काळे डाग दिसतात. हे डाग नेमके काय असतात आणि त्यांचे आरोग्यावर काय परिणाम होतात हे जाणून घ्या. काळजी न घेतल्यास धोका संभवतो.
मध्य प्रदेशातील एका व्यक्तीने नवीन महिंद्रा थारच्या जल्लोषात हवेत रायफलने फायरिंग केली. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या बेजबाबदारपणाबद्दल टीका होत आहे. प्रकरणी पोलिस चौकशीची मागणी.
थर्ड पार्टी कार विमा म्हणजे काय आणि त्याचे फायदे: थर्ड पार्टी कार विमा पॉलिसी विमा उतरवलेल्या कारमुळे तृतीय पक्षाला झालेल्या जखमांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही कायदेशीर जबाबदारीविरुद्ध कव्हरेज प्रदान करते.
पाकिस्तानच्या सिंध प्रांतात १० वर्षांच्या हिंदू मुलीचे अपहरण करून ५० वर्षीय व्यक्तीशी जबरदस्तीने निकाह लावण्याचा प्रयत्न झाला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून ही घटना रोखली.
संगीतकार ए.आर.रहमान यांनी आपली पत्नी सईरा बानो यांच्यापासून विभक्त होत असल्याची घोषणा केल्यानंतर एका तासातच त्यांच्यासोबत काम करणाऱ्या मोहिनी डे यांनीही आपल्या पतीपासून घटस्फोट घेत असल्याचे जाहीर केले.
जयपूरमध्ये एका आईने आपल्या ४ वर्षाच्या मुलाचा गळा दाबून खून केला. पतीशी असलेल्या वादामुळे ही भयानक घटना घडली. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनी एलआयसी आपल्या ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन अनेक फायदेशीर पॉलिसी देते. अशीच एक खास पॉलिसी म्हणजे एलआयसी जीवन आनंद पॉलिसी. यामध्ये दररोज १०० रुपयांपेक्षा कमी बचत करून १० लाख रुपयांपर्यंतचा निधी तयार करता येतो.