मुंबई आणि उपनगरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने लोकलची वाहतूक उशिराने सुरू आहे. अंधेरीत पाणी साचल्याने वाहतुकीला अडचण निर्माण झाली आहे.
Nano Banana Saree Trend सध्या सोशल मीडियावर लोकप्रिय ठरत आहे. आपल्या फोटोला ९० च्या दशकातील साडीच्या ट्रेंडशी अनुरूप करण्यासाठी एआय टूलचा वापर करण्यात येत आहे. जाणून घ्या याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस.
VLTD technology मुळे वाहनांचे रियल टाईम लोकेशन शोधून काढणे सोपे जाणार आहे. याचा महिला आणि लहान मुलांना मोठा फायदा होईल. वाहनातील पॅनिक बटण दाबल्यास लगेच मदत मिळेल.
Horoscope 15 September : १५ सप्टेंबर २०२५ रोजी बुध हा ग्रह सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश करेल. या राशी परिवर्तनाचा प्रभाव सर्व १२ राशींवरील लोकांवर शुभ-अशुभ रूपात दिसून येईल. वाचा आजचे राशिभविष्य.
सैयारा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३०० कोटींपेक्षा जास्त कमाई करत विक्रम केला आहे. बागी ४, द बंगाल फाईल्स आणि परम सुंदरी या चित्रपटांनी देखील चांगली कमाई केली आहे.
Asia Cup 2025 IND vs PAK दुबईत झालेला भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक वादळ निर्माण करून गेला. हा सामना पाहताना अनेकांना तो खऱ्या सामन्यापेक्षा रजनीकांतच्या एखाद्या नाट्यमय चित्रपटाची आठवण करून गेला.
IND vs PAK Asia Cup 2025 भारतने पाकिस्तानला ७ विकेट्सने धोवून काढत एशिया कप २०२५ मध्ये दुसरा विजय मिळवला आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवने ४७ धावांची नाबाद खेळी केली. विजयानंतर सूर्याने हा विजय भारतीय सैन्याला समर्पित केला.
Weather Alert: १५ सप्टेंबरला महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असून, अनेक जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यांसह पाऊस येण्याची शक्यता असल्याने हवामान विभागाने यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केले आहेत.
IND vs PAK Asia Cup Match सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांनी पाक कर्णधार टॉस जिंकल्याचे जाहीर केल्यानंतर, सूर्यकुमार यादव यांनी टॉसनंतर नेहमीच्या हस्तांदोलनासाठी पाकिस्तानी कर्णधार सलमान अली आघा यांच्याकडे दुर्लक्ष केले.
Asia Cup 2025 IND vs PAK: आशिया कप 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने 7 विकेट्सने विजय मिळवला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पाकिस्तानला 127 धावांत गुंडाळले आणि 16.3 ओव्हर्समध्ये लक्ष्य गाठले.