Marathi

शॉर्ट हेअर्स असणाऱ्या तरुणींसाठी Mandira Bedi सारखे 8 हटके इअरिंग्स

Marathi

हेव्ही झुमका

मंदिरा बेदी वेस्टर्नसह एथनिक लूकमध्येही फार सुंदर दिसते. शॉर्ट हेअर्स असणाऱ्या तरुणींनी मंदिरा बेदीसारखे हेव्ही झुमका असणारे इअररिंग्स ट्राय करू शकता. 

Image credits: social media
Marathi

राउंड हूप इअररिंग्स

राउंड हूप्स इअररिंग्स शॉर्ट हेअर्स असणाऱ्या तरुणींसाठी बेस्ट आहे. अशाप्रकारचे इअररिंग्स साडीवर शोभून दिसतील. 

Image credits: social media
Marathi

स्पायरल इअररिंग्स

वेस्टर्न किंवा ट्रेडिशनल आउटफिट्सवर मंदिरा बेदीसारखे स्पायरल इअररिंग्स खरेदी करू शकता. 

Image credits: social media
Marathi

कुंदन वर्क ज्वेलरी सेट

लग्नसोहळ्यावेळी साडीवर शॉर्ट हेअर असणाऱ्या तरुणींनी कुंदन वर्क करण्यात आलेला ज्वेलरी सेट ट्राय करू शकता. यामुळे लूक अधिक खुलला जाईल. 

Image credits: social media
Marathi

हेव्ही डायमंड वर्क इअररिंग्स

कानातल्यांची डिझाइन चारचौघांत उठून दिसण्यासाठी अशाप्रकारचे हेव्ही डायमंड वर्क करण्यात आलेले इअररिंग्स ट्राय करू शकता. 

Image credits: social media
Marathi

लेअर्ड इअररिंग्स

सिंपल आणि हटके डिझाइनमधील लेअर्ड इअररिंग्स कॉटन किंवा सिल्क साडीवर शोभून दिसतील.

Image credits: social media
Marathi

डायमंड इअरिंग्स

शॉर्ट हेअर्स असणाऱ्या तरुणींनी साडीवर अशाप्रकारचे डायमंड इअररिंग्स खरेदी करू शकता. ऑनलाइन किंवा मार्केटमध्ये याच्या वेगवेगळ्या डिझाइन्स पहायला मिळतील. 

Image credits: social media

घरच्या घरी पटकन पराठा कसा बनवावा, प्रोसेस जाणून घ्या

गुलाबी साडी अन्...प्रेयसीला गिफ्ट देण्यासाठी 8 Pink Sarees

पाणी उकळून कोणते फायदे होतात, जाणून घ्या

तव्यावर फाटला जातो बेसनाचा पोळा? वापरा या 5 ट्रिक्स