Relationship Crime Story: शारीरिक संबंध ठेवण्यापूर्वी ती विचित्र सूचना द्यायची. संबंधानंतर तिला रॅशेस आल्यावर तिने STI चा आरोप केला. त्यामुळे राग अनावर होऊन हत्या केली. हा जबाब खुनी प्रियकराचा आहे.
महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीदरम्यान पगारी रजा देण्याच्या राज्य सरकारच्या २० नोव्हेंबरच्या आदेशाला उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. आदेशापूर्वी संघटनांचे मत न घेतल्याबद्दल कोर्टाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
Lip Care : लिपस्टिक परफेक्ट दिसण्यासाठी आणि ओठ मऊसर ठेवण्यासाठी लिपस्टिकपूर्वी योग्य प्री-कॅअर आवश्यक आहे. यासाठी चार गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
Bengaluru Mother And Child Die From Geyser Gas Leak : बंगळूरमध्ये गीझर गळतीमुळे एका आईचा आणि तिच्या 4 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. बाथरूममध्ये कार्बन मोनॉक्साईड वायू पसरल्याने दोघांचा जीव गेला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
Maruti Celerio December Discounts : मारुती सुझुकी आपल्या लोकप्रिय हॅचबॅक सेलेरियोवर डिसेंबरमध्ये 52,500 रुपयांपर्यंतची आकर्षक सूट देत आहे. यामध्ये कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस आणि स्क्रॅपेज बोनसचा समावेश असून ही ऑफर सर्व व्हेरिएंटवर उपलब्ध आहे.
अॅपलने आपल्या विविध प्रोडक्ट्सवर घसघशीत ऑफर्स जाहीर केल्या आहेत. या ऑफरमध्ये आयफोन 17 सीरिजवर 5000 रुपयांचा इन्स्टंट कॅशबॅक आणि 13-इंच मॅकबुक एअर M4 वर 10,000 रुपयांचा कॅशबॅक मिळत आहे.
Christmas 2025 : ख्रिसमस 25 डिसेंबरला का साजरा केला जातो याचे ठोस बायबलिक पुरावे नसले तरी चौथ्या शतकात रोमन चर्चने हा दिवस अधिकृतपणे येशूच्या जन्मदिन म्हणून घोषित केला.
Mahindra XUV 7XO teaser released : महिंद्राने आपली नवीन एसयूव्ही XUV 7XO चा टीझर जारी केला आहे, जी 5 जानेवारी 2026 रोजी लाँच होईल. ही गाडी प्रीमियम फीचर्ससह पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध असेल.
भारतात पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे इलेक्ट्रिक कारची मागणी वाढत आहे. अनेकांना वाटते की EV महाग आहेत, पण टाटा टियागो EV, एमजी कॉमेट EV, आणि सिट्रोन eC3 सारखे अनेक परवडणारे पर्याय बाजारात उपलब्ध आहेत, जे शहरात रोजच्या वापरासाठी उत्तम आहेत.
BMC Elections : हिवाळी अधिवेशनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीत महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढण्याचा निर्णय अंतिम करण्यात आला.