Winter Care: हिवाळ्यात त्वचेची कोणती काळजी घ्यावी, उपाय जाणून घ्याहिवाळ्यात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी गरम पाणी प्या, प्रथिने, फळे, भाज्या, कोरडे मेवे आणि गूळयुक्त पदार्थ खा. त्वचेसाठी मॉइश्चरायझर लावा आणि सकाळच्या उन्हात वेळ घालवा. गरम कपडे घाला, नियमित व्यायाम करा आणि सर्दी-खोकल्यापासून बचाव करा.