समोसा, ब्रेड, हिरव्या मिरचीची चटणी, शेव, टोमॅटो केचअप, बटर, शिमला मिरची, टोमॅटो, कांदा.
सर्वप्रथम ब्रेडच्या दोन स्लाइस घेऊन त्यावर हिरव्या मिरचीची चटणी लावा.
ब्रेडच्या एका स्लाइसवर समोसा चपट करा. यावर शिमला मिरची, कांदा आणि टोमॅटो घालून दुसरी स्लाइस त्यावर ठेवा.
सँडविचच्या भांड्यात समोसा घातलेले ब्रेड भाजण्यासाठी ठेवा. 5 मिनिटांनी सँडविच टोस्टरमधून बाहेर काढा.
समोसा सँडविच टोमॅटो केचअप किंवा हिरव्या चटणीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करा. सँडविचच्या वरुन बारीक शेवही घालू शकता.
Chanakya Niti: चुकूनही करू नका या 3 लोकांची मदत
उन्हाळ्यात कोणते कपडे घालायला हवेत?
सुकलेली झाडे होतील टवटवीत, वापरा ही एक पांढरी वस्तू
येसूबाईसारखे दिसाल सुंदर, करा रश्मिकासारख्या 5 Sleek Hairstyles