चाणक्य नितीमध्ये सासू सासर्यांबाबत काय म्हटलं आहे?चाणक्य नीतीनुसार, सुसंस्कारी आणि संयमी सदस्यांमुळे घर स्वर्गासमान बनते. सासू-सासऱ्यांनी सुनेला प्रेमाने वागवून, सूननेही कुटुंबाशी जुळवून घेतल्यास घरात सुख-शांती नांदते. सासू-सूनच्या वागणुकीवर घरातील आनंद अवलंबून असतो.